शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दूरचित्रवाणी मालिकेतून घरा-घरात पोहचलेल्या ‘राधिका’ने काढल्या जळगावकर महिलांसोबत महिलांसोबत आनंदाने सेल्फी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 17:20 IST

विजयानिमित्त जळगावात अभिनेत्री अनिता दाते यांच्याहस्ते 100 जणांना अन्नदान

ठळक मुद्दे‘माङया नव:याची बायको’  मालिका फेम अभिनेत्रीमोठय़ा आनंद  व उत्साहाने गरजूंना अन्नदान

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 1 - ‘माङया नव:याची बायको’  मालिका फेम अभिनेत्री अनिता दाते यांच्याहस्ते विजयादशमीनिमित्त जळगावात 100 गरजूंना अन्नदान करण्यात आले. यावेळी त्यांनी जळगावकर महिला-तरुणींसोबत आनंदाने  सेल्फी काढल्या. जळगाव जिल्हा रुग्णालयात  राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाच्यावतीने सेवालय उपक्रमांतर्गत दररोज गरजूंना मोफत अन्नदान केले जाते. त्यात शनिवारी विजयादशमीनिमित्त अनिता दाते यांना निमंत्रित केले होते. त्यात अनिताने मोठय़ा आनंद  व उत्साहाने गरजूंना अन्नदान केले. यावेळी रा.स्व.संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक घाणेकर, संदीप कासार, विनोद कोळी, पगार महाशब्दे, आर.सी. चौधरी, मंगला पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.