शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या प्रसारक मंडळ, मल्हारसेना तसेच धनगर समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या प्रसारक मंडळ, मल्हारसेना तसेच धनगर समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी पुण्यश्लोक राजामाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्‍यात आली.

सुरूवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास धनगर समाज महासंघाचे माजी जिल्हा प्रमुख गणेश सैंदाणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी रमेश सोनवणे, सुभाष सोनवणे, प्रभाकर न्हाळदे, अविनाश भालेराव, अरूण ठाकरे, संदीप तेले, संतोष सुचदे, गजानन पाचपोळ, प्रवीण प्रवार, महेंद्र सोनवणे, डी.बी.पांढरे आदी उपस्थित होते.

================

पी.डी.पाटील सेवानिवृत्त

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : म्हसावद येथील थेपडे विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी.पाटील ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले होते.

===============

फोटो : 6.11 वाजेचा मेल

लस मिळावी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील कुसूंबा, चिंचोली, धानवड, रायपूर, उमाळा तसेच कंडारी गावांसाठी दररोज शंभर लस मिळावी, अशी मागणी जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेसच्यावतीने निवेदन देऊन करण्‍यात आले. निवेदन देताना तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, प्रमोद घुगे, भिकन सोनवणे आदींची उपस्थिती होती.