शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

अमळनेरात प्रताप महाविद्यालयाच्या ‘प्रतापिय’चे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:14 IST

खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाच्या ‘प्रतापिय’ हे ७४व्या नियतकालिकाचे प्रकाशन नुकतेच झाले.

ठळक मुद्देखान्देश शिक्षण मंडळाच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थितीमुखपृष्ठाची संकल्पना खान्देशी संस्कृतीची

अमळनेर, जि.जळगाव : खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाच्या ‘प्रतापिय’ हे ७४व्या नियतकालिकाचे प्रकाशन नुकतेच झाले.नियतकालिकाच्या मुखपृष्ठाची संकल्पना खान्देशी संस्कृतीची असून, खान्देशच्या इतिहासाची सुसंगतपणे मांडणी केलेली आहे. प्रतापिय अंकात नावीण्यता आणण्याच्या दृष्टीने अंकाच्या मुख्य संपादिका प्रा.डॉ.शैलेजा महेश्वरी, कार्यकारी संपादक प्रा.डॉ.डी.एन. वाघ यांच्यासह सर्व संपादक मंडळाने प्रयत्न केले. शैक्षणिक वर्ष २०१८ -१९ चा प्रतापिय अंक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन नियतकालिका स्पर्धेसाठी सादर करण्यात आला आहे.या अंकाचे प्रकाशन संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, कार्याउपाध्यक्ष संदेश गुजराथी, संचालक नीरज अग्रवाल, जितेंद्र जैन, योगेश मुंदडे, हरी वाणी, उपाध्यक्ष कमल कोचर, माधुरी पाटील, चिटणीस प्रा.डॉ.एस.बी.जैन, प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जे.एस. राणे, सुरेश माहेश्वरी आदींच्या हस्ते झाले.प्रकाशनप्रसंगी उपप्राचार्य डॉ.एल.एल.मोमाया,सहसंपादक प्रा.नितीन पाटील, सहसंपादक प्रा.डॉ.रमेश माने यांच्यासह भटू चौधरी व योगेश चौधरी उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयAmalnerअमळनेर