शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यातील पथराड येथे मतदानाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 15:23 IST

कजगाव येथून जवळच असलेल्या पथराड येथे व्हीव्हीपॅट मशिनद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाच्या पथकाद्वारे देण्यात येतेय माहितीआपण मतदान कोणाला केलंय हे मतदाराला समजू शकणार

कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या पथराड येथे व्हीव्हीपॅट मशिनद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.यापुढील सर्व निवडणुकीत मतदान करताना मतदाराला आपले मतदान कोणाला केले हे समजायला हवे म्हणून अजून एक मशिन मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहे. त्यात मतदानावेळी मतदाराने मतदान केल्यावर आपले मतदान योग्य उमेदवाराला मिळाले की नाही हे पाहता येणार आहे. त्यासाठी मतदारांमधे जनजागृती म्हणून निवडणूक आयोगाद्वारे व्हीव्हीपॅट मशिन कसे काम करते हे मतदारांना समजावे म्हणून तालुका स्तरावर तहसीलदारांनी निवडलेले पथक गावोगावी जाऊन लोकाना मतदान प्रक्रिया समजवून देत आहेत. मतदान प्रक्रिया समजल्यावर मतदारांचा अभिप्राय लेखी स्वरूपात घेत आहेत.५ जानेवारी रोजी पथराड व पथराड तांडा येथे या मतदान जनजागृती पथकाने व्हीव्हीपॅट मशिनद्वारे गावातील मतदारांना मतदानाची नवीन प्रक्रिया उत्तम प्रकारे समजावून दिली. मतदान केंद्र क्रमांक पाच व मतदान केंद्र क्रमांक सहा येथील बीएलओ नंदू दौलत पाटील व सुकदेव माळी यांनी गावांत या पथकाविषयी आधीच जनजागृती केली होती व ज्या दिवशी पथक आपल्या गावांत येईल त्या दिवशी आपण सर्व मतदार बंधू बघीणी मोठ्या संख्येने नवीन मतदान प्रक्रिया समजून घेण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले.ठरल्याप्रमाणे पथक आल्यावर मोठ्या संख्येने मतदार उपस्थित राहून सर्वांनी नवीन मतदान प्रक्रिया समजून घेतली. नवीन मतदान प्रक्रिया ही पारदर्शक असल्याचे सर्वच मतदारांनी सांगितले. यात आपले मत योग्य उमेदवाराला मिळाले की नाही हे पाहता येत असल्याने इव्हीएम मशिन घोटाळ्याविषयीची शंका आता मनात राहणार नाही, अशी स्थिती आहे.पथराड येथे मतदान प्रक्रिया समजावताना पथक.

टॅग्स :ElectionनिवडणूकBhadgaon भडगाव