शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सक्ती ऐवजी पोलिसांकडून हेल्मेटबाबत जनजागृती

By admin | Updated: February 11, 2017 01:02 IST

जळगाव : जिल्हा पोलीस दलातर्फे आजपासून महामार्गावर हेल्मेट व सीटबेल्ट लावण्याची सक्ती केली जाणार होती.

जळगाव : जिल्हा पोलीस दलातर्फे आजपासून महामार्गावर हेल्मेट व सीटबेल्ट लावण्याची सक्ती केली जाणार होती. परंतू ग्रामीण भागात तसेच नागरिकांमध्ये अद्यापर्यंत हेल्मेट व सीटबेल्टबाबत पाहिजे त्या प्रमाणात माहिती पोहचलेली नाही़ त्यामुळे कर्मचाºयांनी महामार्ग तसेच राज्यमार्गावरील वाहनधारकांमध्ये जनजागृती करावी यानंतर  किमान आठवडाभरानंतर कारवाई करावी, अशा सूचना पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिल्या असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे प्रदीप देशमुख यांनी दिली़महामार्गावर हेल्मेट, सीटबेल्टचा वापराबाबत सक्तीच्या अंमलबजावणीसाठी १० पासून कारवाईची मोहिम राबविण्याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी दिले होते़ मात्र ग्रामीण भागातून शहरात येणाºया नागरिक अद्याप हेल्मेट व सीटबेल्टच्या निर्णयापासून अनभिज्ञ आहेत़ त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे़ त्यानंतरच कारवाईच्या सूचना दिल्या आहेत़ त्यानुसार जळगाव शहर वाहतूक शाखेतर्फे जनजागृतीवर भर दिला जात आहे़ शहर वाहतूक शाखेतर्फे गेंदालाल मिल येथील उर्दू शाळेत कार्यक्रम झाला़ यात शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रदीप देशमुख यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, हेल्मेट, सीटबेल्ट, वाहतुकीचे नियम, झेब्रा क्रॉसिंग आदींची माहिती दिली़कारवाईच्या भितीने काही सुज्ञ नागरिक हेल्मेट घालूनच प्रवासाला निघाले़ शहरातील रस्त्यावर कारवाई होईल म्हणून अनेकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर केला़ शहरातील रस्त्यावरून वावरतांनाही काहींनी हेल्मेट घातल्याचे दिसून आले़