शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

तिरंगा घेऊन नाचलो याचा सार्थ अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 17:21 IST

जामनेर , जि.जळगाव : नाशिक जिल्ह्यात पूर स्थिती गंभीर असताना एनडीआरएफच्या टीमसोबत कमरे इतक्या पाण्यात फिरलो, पुरात अडकलेल्या नागरिकांना ...

ठळक मुद्देगिरीश महाजन यांचे प्रतिपादनअजित पवारांच्या टीकेला उत्तर

जामनेर, जि.जळगाव : नाशिक जिल्ह्यात पूर स्थिती गंभीर असताना एनडीआरएफच्या टीमसोबत कमरे इतक्या पाण्यात फिरलो, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविले. मला परिस्थितीचे गांभीर्य कळते. तुमच्यासारखा मी धरणात पाणी नाही तर काय करू... असे बोलत नाही, असे प्रत्युत्तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सांगितले.नाशिकमध्ये पूरस्थिती असताना महाजन तिरंगा घेऊन नाचत होते, अशी टीका पवार यांनी केली असून, यावर महाजन यांनी जामनेरला पत्रकार परिषद घेऊन प्रति उत्तर दिले. ते म्हणाले की, पूरस्थितीचे गांभीर्य मला आहे. राज्यात कोठेही आपत्ती आली की मी कोठे असतो हे राज्यातील जनतेला माहीत आहे. दुष्काळाचे वेळेस तुम्ही काय बोलले हे सर्व जाणून आहेत.कलम ३७० रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी देशावरील कलंक दूर केला. समस्त देशवासियांसाठी ही आनंदाची बाब असल्याने मी हातात तिरंगा घेऊन नाचलो, याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणJamnerजामनेर