शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर प्रांतांशी फळ विक्रेत्यांनी घातलेल्या वादाचा सर्वच स्तरातून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 14:49 IST

प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्याशी फळविक्रेत्यांनी वाद घालत वाहन चालकाला धक्काबुक्की केल्याबद्दल तलाठी संघ महसूल कर्मचारी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे

ठळक मुद्देप्रांतांना संरक्षण देण्याची भाजपची मागणीविविध संघटनांनी दिली निवेदने

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व त्यांचे वाहन चालक उमेश तळेकर यांच्याशी रावेर येथील फळविक्रेत्यांनी वाद घालत वाहन चालकाला धक्काबुक्की केल्याबद्दल यावल -रावेर तालुका तलाठी संघ महसूल कर्मचारी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे अशा आशयाचे निवेदन फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांना देण्यात आले, तर फैजपूर भाजपतर्फे प्रांतांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे तसेच सर्वच स्तरातून प्रांतांशी झालेल्या वादाचा निषेध व्यक्त होत आहे.गुरुवारी फैजपूर प्रांताधिकारी थोरबोले हे रावेर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना रावेर येथिल आंबेडकर चौक परिसरात फळ विक्रेत्यांच्या समोर गर्दी दिसून आल्याने त्यांनी फळ विक्रेत्यांना कोरोना विषाणूचा संदर्भ देत मास्कचा वापर करण्जाबाबत व सोशल डिस्टन्स्टिंगबाबत सूचना दिल्या. मात्र फळ विक्रेत्यांनी चुकीचा अर्थ घेवून प्रांताधिकारी व त्यांच्या वाहन चालकाशी वाद घातला. शिवाय वाहन चालकाला धक्काबुक्की केली. या घटनेचा सर्च स्थरातून तीव्र निषेध होत असतांना शुक्रवारी यावल रावेर तालुका तलाठी संघ व महसूल कर्मचारी संघटना यांनीही निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.यावेळी निवेदन देतेवेळी यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, अव्वल कारकून आर.आय.तडवी, फैजपूर मंडळ अधिकारी जे.डी.बंगाळे उपस्थित होते. यावल-रावेर तालुक्यातील तलाठी मंडळ अधिकारी यांच्या निवेदनावर स्वाक्षºया आहेत.दरम्यान, महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच या घटनेचा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला जात आहे.प्रांतांना संरक्षण द्या-भाजपची मागणीप्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा फैजपूर शहर भाजपने निषेध व्यक्त करून प्रांताधिकाऱ्यांना संरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयाला दिलेले आहे. निवेदन देताना भाजप शहर अध्यक्ष अनंता नेहेते, दीपक होले, संजय सराफ उपस्थित होते 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFaizpurफैजपूर