शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

17 वर्ष मातृभूमीची सेवा करीत निवृत्त झालेल्या जवानांची ग्रामस्थांनी काढली मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 12:34 IST

17 वर्षे मातृभूमीची सेवा करीत सैन्यदलातून निवृत्त झालेल्या दोघ जवान आपल्या मूळगावी विचखेडा येथे आले असता, ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत करून, घोडय़ावरून मिरवणूक काढली.

 पारोळा,दि.6- 17 वर्षे मातृभूमीची सेवा करीत सैन्यदलातून निवृत्त झालेल्या दोघ जवान आपल्या मूळगावी विचखेडा येथे आले असता, ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत करून, घोडय़ावरून मिरवणूक काढली. ग्रामस्थांच्या या प्रेमामुळे दोन्ही  जवानही भारावले होते.

 विचखेडे येथील भावराव निळकंठ पाटील व आनंद भावराव चव्हाण हे दोघे वर्गमित्र एकाच दिवशी सैन्य दलात भरती झाले. 17 वर्षे या दोघांनी मराठा बटालियनच्या माध्यमातून देशाची सेवा केली. आपली सैन्य दलातील सेवा प्रामाणिकपणे बजावून ते नुकतेच निवृत्त होऊन विचखेडे या मुळ गावी आले.  त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी साईनाथ मित्र मंडळ आणि ग्रामस्थांनी त्यांचे गावाच्या वेशीजवळ जंगी स्वागत केले. दोघांची घोडय़ावरुन गावातून मिरवणूक काढण्यात आली. माजी सरपंच सुधाकर पाटील, भिकन माळी, निळकंठ पाटील, ताराचंद महाजन, दीपक निकम यांनी या दोन्ही जवानांचे स्वागत केले.
दरम्यान, ग्रामस्थांच्या या प्रेमामुळे दोघ जवान भारावले होते. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. त्यांनीही सैन्यदलातील चित्तथरारक अनुभव  कथन केला. यावेळी डॉ.ज्ञानेश्वर पाटील, अमोल पाटील, उदय निकम, नीलेश पाटील, रणजित पाटील, दगडू माळी, रोहिदास पाटील, संभाजी पाटील, शंकर चौधरी, गणपत गायकवाड, विशाल पाटील, संदीप पाटील, उपस्थित होते.(वार्ताहर)