शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

यावलमध्ये सट्ट्यावर छापा,दोघांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:22 IST

यावल शहरातील बाबुजीपूरा आणि खिडकीपुरा या भागात पोलिसांनी सट्टा जुगारावर छापा टाकून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरोकडसह जुगाराची साधने जप्तदोन ठिकाणी केली कारवाई

यावल जि. जळगाव : शहरातील बाबुजीपुरा येथील सट्टा जुगारावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी तर खिडकीपुरा भागातील सट्टा व्यवसायावरही स्थानिक पोलिसांनी छापा टाकून एक हजार ५४० रुपयांच्या रोकडसह सट्टा जुगाराची साधने जप्त केल्याची कारवाई शुक्रवारी करण्यात आली.पोलीस सूत्रानुसार, पहिल्या कारवाईत बाबुुजीपुरा भागात सार्वजनिक ठिकाणी संशयीत आरोपी सय्यद असलम स. बाबु याच्याकडून पोलिसांनी एक हजार दोनशे रुपयांची रोकड व सट्टा जुगाराची साधने जप्त केली. या बाबतची फिर्याद पो. कॉ. मनोज दुसाने यांनी दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तर खिडकीपुरात भागात संशयीत आरोपी जुम्मा दिलदार तडवी रा. वड्री याच्याकडून ३०० रुपयांची रोकड व सट्टा जगाराची साधने स्थानिक पोलिसांनी कारवाई करीत जप्त केली आहे.दोन्ही संशयीत आरोपींविरूध्द मुं.पो. अ‍ॅक्ट १२ अ प्रमाणे कारवाई करण्यात आली असून हे. कॉ. रा. का. पाटील पुढील तपास करीत आहेत.