शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चांदीच्या भावात तीन हजाराने घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:10 IST

दोन दिवसांपूर्वी झाली होती अडीच हजाराने वाढ : सोनेही ३०० रुपयांनी घसरले

जळगाव : दोन दिवसांपूर्वी दोन हजार ५०० रुपयांनी वाढ झालेल्या चांदीच्या भावात बुधवार, २३ डिसेंबर रोजी थेट तीन हजार रुपयांनी घसरण होऊन ती ६७ हजार ५००  रुपयांवर आली. तसेच सोन्याच्याही भावात ३०० रुपयांनी घसरण होऊन ते ५० हजार ७०० रुपयांवर आले.कोरोना लस, इंग्लंडमधील नवीन संसर्ग तसेच सट्टा बाजारातील खरेदी-विक्री यामुळे सुवर्ण बाजार अस्थिर होत आहे. यात सोमवार, २१ डिसेंबर रोजी चांदीच्या भावात वाढ होऊन ती ७१ हजारावर पोहचली होती. त्यानंतर मंगळवारी त्यात ५०० रुपयांनी घसरण झाली व ती ७० हजार ५०० रुपयांवर आली होती. बुधवारी तर यात पुन्हा तीन हजार रुपये अशी मोठी घसरण होऊन ती ६७ हजार ५०० रुपयांवर आली. अशाच प्रकारे २१ डिसेंबर रोजी  सोन्याच्याही भावात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५१ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. त्यानंतर मंगळवारी  ४०० रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार रुपये प्रति तोळ्यावर आले. बुधवारी त्यात पुन्हा ३०० रुपयांनी घसरण झाली व ते ५० हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले. 

 

 

टॅग्स :businessव्यवसायJalgaonजळगाव