शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्रियकराचा अटकपूर्व फेटाळला

By admin | Updated: February 3, 2017 00:40 IST

अभियंता तरुणीची आत्महत्या प्रकरण : एकीला फसवून दुसरीशी थाटला संसार

जळगाव : अभियंता तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर प्रसाद दीपक नंद (रा.बालाजी नगर, भूमी अभिलेख कॉलनी, अकोला) याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. दरम्यान, त्याचा ठावठिकाणा दिल्यानंतरही पोलिसांकडून त्याला अटक केली जात नसल्याचा आरोप तरुणीच्या वडीलांनी केला आहे.   2  जानेवारी रोजी या उच्चशिक्षित तरुणीने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली होती. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती, मात्र नंतर सोशल मीडियावरील लगAासंबंधी दोघांमध्ये झालेला संवादाचा पुरावा मिळाल्यावर 15 जानेवारी रोजी प्रसादविरुध्द तालुका पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. माधुरी (नाव बदलले आहे)  व प्रसाद यांचे 2007 पासून प्रेमसंबंध होते. प्रसाद हा 2006 ते 2010 या कालावधीत बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. माधुरीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लगA करण्याचे आमिष दाखविले होते, मात्र तिला अंधारात ठेवून प्रसाद याने 2 जानेवारी 2016 रोजी बार्शी, जि.सोलापुर येथील दुस:या मुलीशी लगA केले. लगAानंतरही तो माधुरीशी सोशल मीडियावर संपर्कात राहिला. तिला लगA करण्याचे खोटे आश्वासन दिले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माधुरीने प्रसादच्या लगAाच्या वाढदिवसालाच गळफास घेऊन जीवन संपविले होते. माधुरीच्या वडीलांनी गुरुवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांची भेट घेतली. प्रसादचा  अटकपूर्व जामीन न्यायालयाने  फेटाळला आला आहे, त्यामुळे आतातरी त्याला अटक करावी अशी विनंती त्यांनी सांगळे यांना केली.