शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणा-या निवडणुकांसाठी तयार रहा, जळगावात अशोक चव्हाण यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 14:06 IST

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 24- नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात आगमी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात, त्यासाठी तयार रहा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.   जळगावात आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता शिबिरप्रसंगी बुधवारी दुपारी ते बोलत होते. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात या शिबिरास प्रारंभ झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित आहेत. ...

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24- नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात आगमी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात, त्यासाठी तयार रहा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.   जळगावात आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता शिबिरप्रसंगी बुधवारी दुपारी ते बोलत होते. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात या शिबिरास प्रारंभ झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित आहेत. भारतीय राज्यघटना आपल्याला हवी तशी बदलण्याचे काम सध्या सरकार करीत आहे. याविरुद्ध आपण आवाज उठवित आहोत. केंद्र व राज्य शासनाने अनेक आश्वासन दिली मात्र त्यांची पूर्तता केली नाही. त्यामुळे लोक नाराज असून हे सरकार खाली खेचण्यासाठी निवडणुकांची वाट पाहत आहे, असे ही अशोक चव्हाण म्हणाले.