शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

बुंदीच्या लाडूतून गर्भवतीला विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:38 PM

 सिंधी कॉलनीतील जय जोगनिया या मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेला बुंदीचा लाडू खाल्ल्याने शबाना मुश्ताक पिंजारी (वय २५रा.तांबापुरा, जळगाव) या गर्भवती महिलेला विषबाधा झाली. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार केले.

ठळक मुद्देअन्न, औषध विभागाने घेतले नमुने...तर परवाना रद्द करणारप्रकरण दडपण्यासाठी दुकानदाराकडून आमिष 

आॅनलाईन लोकमत

जळगाव दि,२८:  सिंधी कॉलनीतील जय जोगनिया या मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेला बुंदीचा लाडू खाल्ल्याने शबाना मुश्ताक पिंजारी (वय २५रा.तांबापुरा, जळगाव) या गर्भवती महिलेला विषबाधा झाली. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार केले.

दरम्यान, या महिलेचे पती मुश्ताक अन्वर पिंजारी यांनी याबाबत अन्न व औषध विभागाकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे यांनी दुकानाची तपासणी केली असता दुकानात बुंदीचे लाडू शिल्लक नव्हते.

पिंजारी यांनी घेतलेले लाडू तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले. त्यात दोष आढळून आला तर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सोनवणे यांनी दिली. दरम्यान, हे प्रकरण दडपण्यासाठी दुकानदाराने पाच हजार रुपये देण्याचे आमिष दाखविल्याचा आरोप पिंजारी यांनी केला.