शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:57 IST

पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे प्र्रथम पारितोषिक अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या  ‘रावीपार’ या एकांकिकेने पटकाविले. व्दितीय पारितोषिक औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘नाटक’ या एकांकिकेने तर तृतीय पारितोषिक जळगावातील डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या ‘च्या बही’ एकांकिकेने पटकाविले. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते अरु ण नलावडे यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. 

ठळक मुद्देऔरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकीला व्दितीयडॉ.बेंडाळे महाविद्यालयाला तृतीय पारितोषिकभुसावळच्या नहाटा महाविद्यालयाची ‘एक्स’ ठरली सर्वोत्कृष्ट प्रायोगिका एकांकिका

आॅनलाईन लोकमत,

जळगाव, दि.१८-पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे प्र्रथम पारितोषिक अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या  ‘रावीपार’ या एकांकिकेने पटकाविले. व्दितीय पारितोषिक औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘नाटक’ या एकांकिकेने तर तृतीय पारितोषिक जळगावातील डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या ‘च्या बही’ एकांकिकेने पटकाविले. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते अरु ण नलावडे यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. 

महाराष्टÑ कलोपासक पुणे व मू.जे.महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाकडून शहरातील भय्यासाहेब गंधे सभागृहात १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत एकूण १४ एकांकिका सादर करण्यात आल्या. या स्पर्धेचा निकाल रविवारी रात्री ९ वाजता जाहीर करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते अरु ण नलावडे हे  होते.  तर निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, केसीई संस्थेचे सदस्य हरिश मिलवाणी, मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, कलोपासक  पुणेचे राजेंद्र नागरे,  परीक्षक श्रीपाद देशपांडे, अजय धवने, गिरीष  केमकर, संस्थेचे सभासद शशिकांत वडोदकर, प्रा.चारुदत्त गोखले आदी उपस्थित होते. 

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रकार  - एकांकिका - महाविद्यालय सांघिक प्रथम - रावीपार - प्रताप महाविद्यालय, अमळनेरसांघिक व्दितीय - नाटक - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबादसांघिक तृतीय - च्या बही - डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय,  जळगावसर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका - एक्स -  पु.ओ.नाहाटा महाविद्यालय,भुसावळ

इन्फोअभिनय नैैपुण्य पुरुष - नाटक -  अभय पिंगळे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबादअभिनय नैपुण्य स्त्री -च्या बही - सपना बाविस्कर, डॉ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालय, जळगावसर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैैपुण्य - पुरुष - भाग्यश्री भंगाळे, कोटेचा महाविद्यालय, भुसावळसर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य - एक्स  - स्वरदा गाडगीळ, पु.ओ.नहाटा महाविद्यालय, भुसावळसर्वोत्कृष्ट लेखिका -एक्स - स्वरदा गाडगीळ, पु.ओ.नहाटा महाविद्यालय, भुसावळसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - रावीपार - भूमिका  पाटील, प्रताप महाविद्यालय, अमळनेर