शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

बेपत्ता नागरिकाचे वाचले प्राण

By admin | Updated: January 16, 2017 00:19 IST

अमळनेर : उपनगराध्यक्ष लांबोळेंची सतर्कता

अमळनेर  : शहरातील रुबजीनगर भागातील बेपत्ता इसमाचे प्राण उपनगराध्यक्षांच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत.येथील लक्ष्मण दलपत जाधव (75) हे 12 जानेवारीपासून घरातून निघून गेले होते. घरच्या मंडळींनी त्यांचा शोध घेऊनही ते आढळून आले नव्हते. भुकेल्या अवस्थेत गलितगात्र झालेले जाधव कडाक्याच्या थंडीत अधिकच अशक्त झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून ते शेतात थांबून होते. सखाराम न्हावी यांना ते आढळून आल्याने त्यांनी उपनगराध्यक्ष  विनोद लांबोळे यांना कळवले.       त्यांनी ताबडतोब 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मागवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.जी.एम. पाटील यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केल्याने  लक्ष्मण जाधव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यांचे प्राण वाचल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)