शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

भुसावळात शासकीय विश्रामगृहाचा वीजपुरवठा थकीत वीज बिलामुळे खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 15:24 IST

भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या संपूर्ण इमारतीमध्ये असलेला वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिलामुळे खंडित केला होता. वीज बिल भरणा केल्यानंतर तब्बल आठ तासांनी रात्री वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.

ठळक मुद्देसहा महिन्यांचे दीड लाख रुपये वीज बिल थकले होतेतब्बल आठ तासांनी वीजपुरवठा पूर्ववत सुरू

भुसावळ, जि.जळगाव : येथील शासकीय विश्रामगृहाच्या संपूर्ण इमारतीमध्ये असलेला वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिलामुळे खंडित केला होता. वीज बिल भरणा केल्यानंतर तब्बल आठ तासांनी रात्री वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.यावर रोडवरील शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचा मागील सहा महिन्यांचे वीज बील एक लाख ५४ हजार आले असून, यासंदर्भात धनादेशाद्वारा वीज वितरण कंपनीत भरणा केला होता, परंतु विलंब झाल्याने वीज बिल वीज वितरण कंपनीने २७ रोजी दुपारी अडीच वाजेपासून संपूर्ण इमारतीचे वीज कनेक्शन कट केले. अशात एखाद्या मंत्र्यांचा दौरा निघाल्यास मोठी नामुष्की ओढवली असती.दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता कुरेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, थकीत वीज बिलासाठी तीन वेळा धनादेश दिले, २७ रोजी आॅनलाइन वीज बिलाचा भरणा केल्यानंतर रात्री दहाला वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.