शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे महामार्गावर कोंबडी खाद्याचा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 12:57 IST

मोठा अपघात टळला

ठळक मुद्देअपघातांचे सत्र सुरूचकोंबडी खाद्याचे नुकसान

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28-  पुढे चालत असलेल्या भरधाव वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक महामार्गाखाली उतरुन उलटल्याची घटना बुधवारी सकाळी 5़30 वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंपावर घडली़ कानपूर येथून कोंबडी खाद्य घेवून हा ट्रक जळगावातच येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़ दरम्यान सुदैवाने यात मोठी दुर्घटना टळली व चालकही बचावला.चालक ब्रिजकुमार वर्मा रा़ उत्तरप्रदेश हे   कानपूर येथून कोंबडी खाद्य भरुन ट्रक (क्र ़एम़पी़ एच़एफ 6744)जळगावाला   येत होत़े पहाटे ट्रक जळगावात पोहचला़ यादरम्यान शहरात प्रवेश करत असताना गुजराल पेट्रोल पंपाजवळ सकाळी 5़30 वाजेच्या सुमारास ट्रकच्या समोर चालत असलेल्या चारचाकीने अचानक ब्रेक दाबले.  ट्रकचालकाला अंदाज न आल्याने भरधाव ट्रक अचानक थांबविता येत नव्हता, तसेच समोरुन येत असलेल्या वाहनांमुळे ओव्हरटेकही करता येत नव्हत़े यात चालक वर्मा यांनी प्रसंगावधान राखत ट्रक महामार्गाखाली उतरविला़ या प्रयत्नात ट्रकने चालकाच्या बाजूने उलटला. दैव बलवत्तर म्हणून चालक बचावला़ कोंबडी खाद्याचे नुकसानट्रक उलटल्यावर दुस:या बाजूने ट्रक चालक बाहेर निघाला़ त्याला किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.  ट्रकसह ट्रकमधील अध्र्यावर कोंबडी खाद्याचे नुकसान झाले आह़े वर्मा यांनी दुसरा ट्रक बोलावून त्यातील शिल्लक कोंबडी खाद्य रवाना केल़ेक्रेनची मदत उशीरार्पयत खाजगी क्रेनच्या सहाय्याने ट्रक उभा करण्याचे काम सुरु होते. अपघातानंतर ट्रकला पाहण्यासाठी पहाटे मॉर्किगसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी गर्दी केली होती़  अपघातांचे सत्र सुरूचमहामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. यात प्रामुख्याने महामार्गालगत साईडपट्टय़ांमुळे अधिक अपघात होत असल्याचे लक्षात येते. साईड पट्टय़ांजवळस उतार असल्यानेच हे अपघात होत असतात. त्यातच वाहनांच्या गतीवरही नियंत्रण नसल्याने भरधाव वाहने कुणाचीही परवा न करता या मार्गावरून जा- ये करत असल्याचे लक्षात येते.