शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हयातील टपाल कार्यालये पेपरलेस, 42 कार्यालयांमध्ये सी.एस.आय. प्रणाली सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 13:48 IST

खासदार ए.टी पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

ठळक मुद्देगतिमानतेसह पारदर्शकता येणारमाहिती पोस्टल ऑडीट, नागपूर या संस्थेला जोडली जाणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24- जिल्ह्यातील टपाल खात्यातील सर्व 42 टपाल कार्यालयांमध्ये सुरू करण्यात आलेल्या सी. एस. आय. प्रणालीचे उद्घाटन मंगळवारी  खासदार ए. टी.  पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे सर्व टपाल कार्यालय पेपरलेस होणार आहे. या वेळी डाक अधीक्षक  बी.व्ही. चव्हाण, सहाय्यक डाक अधीक्षक  पी.एस. मालकर,  ए.जी. गायकवाड, ए.एस.गणोरे,  पोस्टमास्तर एम. एन. पाटील, रमेश पवार, संतोष जलंकार व सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

गतिमानतेसह पारदर्शकता येणारसी. एस.आय. प्रणालीमुळे सर्व कर्मचा-यांची सेवा पुस्तके, रजा यांची माहिती यावर आली आहे. तसेच टपाल कार्यालयातील सर्व प्रकारच्या सेवा या प्रणाली मध्ये समाविष्ट आहे. यामुळे टपाल खात्याची  सर्व कामे पेपरलेस होणार असून कामात गतिमानता येण्याबरोबरच सर्व सेवांमध्ये पारदर्शकता येणार आहे. याची सर्व माहिती पोस्टल ऑडीट, नागपूर या संस्थेला जोडली जाणार आहे.  त्यामुळे या विभागाशी होणारा पत्रव्यवहार करण्यासाठी जाणारा वेळ वाचून सर्व प्रकारच्या कागदपत्रांची बचत होवून पोस्टाचा स्टेशनरीवर होणारा खर्चही वाचणार आहे.