शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पॉझिटिव्हिटी २ टक्के तर ग्रामीणमध्ये ०.९३ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दुसरी लाट सर्वत्रच ओसरत असून जळगाव शहर व ग्रामीण भागातही रुग्णसंख्या कमी झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दुसरी लाट सर्वत्रच ओसरत असून जळगाव शहर व ग्रामीण भागातही रुग्णसंख्या कमी झाली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात पॉझिटिव्हिटीचे प्रमाण मे महिन्यात अगदीच कमी प्रमाणात समोर आले आहे. मेच्या शेवटच्या आठवड्याचा विचार केला तर जळगाव शहराची पॉझिटिव्हिटी ही २.७६ टक्के नोंदविण्यात आली असून ग्रामीणमध्ये हे प्रमाण अगदी ०.९३ टक्क्यांवर गेले आहे. जळगाव ग्रामीणचा एकत्रीत विचार केला असता आजपर्यंतची पॉझिटिव्हिटी ही ९ टक्क्यांपर्यंतच राहिली आहे.

ग्रामीण भागातील चित्र ग्राफ

जानेवारी

चाचण्या : २३५२

बाधित : ०६

फेब्रुवारी

चाचण्या : १८६०

बाधित : ८६

मार्च

चाचण्या : ७३२४

बाधित : ८५४

एप्रिल

चाचण्या : ९३९०

बाधित : ५९०

मे

चाचण्या : ७४८५

बाधित : ७०

जानेवारी

पॉझिटिव्हिटीचा आलेख घसरला

ग्रामीण भागात पॉझिटिव्हिटीचा आलेख हा मे महिन्यात अगदीच तळाला गेला आहे. मार्च महिन्यात ११ टक्क्यांवर ग्रामीण भागाची पॉझिटिव्हिटी गेली होती ती कमी होऊन थेट ०.९३ टक्क्यांवर आली आहे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातही हे प्रमाण कमी होते.

तपासणी, निदान आणि उपचार या त्रिसूत्रीवर अधिक भर दिला. आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी अगदी सुटीच्या दिवशीही पूर्णवेळ सेवा देत असून त्यांच्या मेहनतीमुळे कोरोना ग्रामीण भागात नियंत्रणात आहे. जिल्हाआरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी नियमीत पाठपुरावा करून मार्गदर्शन केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाही उत्कृष्टपणे राबविण्यात येत आहे.

- डॉ. संजय चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी.

२७ एप्रिल

एकूण बाधित गावे : ७७

सक्रिय रुग्ण असलेली गावे: ३६

२५ पेक्षा कमी रुग्ण असलेली गावे : ३६

२५ ते ५० दरम्यान रुग्ण असलेली गावे : ००

१० पेक्षा अधिक रुग्ण असेलीली गावे ०३

०३ मे

एकूण बाधित गावे : ७७

सक्रिय रुग्ण असलेली गावे : ४१

२५ पेक्षा कमी रुग्ण असलेली गावे : ४०

२५ ते ५० दरम्यान रुग्ण असलेली गावे : ०१

१० पेक्षा अधिक रुग्ण असलेली गावे ०४

१२ मे

एकूण बाधित गावे : ७७

सक्रिय रुग्ण असलेली गावे : १७

२५ पेक्षा कमी रुग्ण असलेली गावे : १७

२५ ते ५० दरम्यान रुग्ण असलेली गावे : ००

१० पेक्षा अधिक रुग्ण असेली गावे ००

३१ मे

एकूण बाधित गावे : ८३

सक्रिय रुग्ण असलेली गावे : ०४

२५ पेक्षा कमी रुग्ण असलेली गावे : ००

२५ ते ५० दरम्यान रुग्ण असलेली गावे : ००

१० पेक्षा अधिक रुग्ण असलेली गावे ००