शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावला भाच्या नंतर पॉझिटिव्ह मामाचाही नाशिकला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 17:10 IST

 २ रोजी एकूण १० जण पॉझिटिव्ह...

धरणगाव -- येथील मराठे गल्ली भागातील दुधवाला ५० वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण नाशिक येथे गेल्या १५ दिवसापासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. उपचारादरम्यान १ रोजी रात्री त्यांच्या मृत्यू झाला. २ रोजी त्यांच्यावर नाशिक येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. दुध व्यावसायिक असलेला ४५ वर्षीय भाचाच्या मृत्यू नंतर १५ दिवसांनी दुध व्यावसायिक मामाचाही मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. १ रोजी मयत रुग्णाच्या पश्चात तीन मुलं ,पत्नी असा परिवार आहे.धरणगावला रुग्णसंख्या १७७धरणगाव तालुक्यात २ रोजी एकूण १० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.त्यात पाळधी खुर्द-०५ , झुरखेडा-०२ , मराठे गल्ली -२ व बेलदार मोहल्ला -०१ असे रुग्ण आहेत. आता एकूण १७७ रुग्णसंख्या झाली आहे. पैकी १६ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ यांनी दिली.तसेच १०४ रुग्ण बरे होवून घरी गेले आहे. ५७ रुग्ण उपचार घेत आहेत.प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार नितीन देवरे , कोवीड सेंटरचे प्रमूख डॉ.गिरीष चौधरी , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय सोनवणे मुख्याधिकारी जनार्दन पवार , सपोनि पवन देसले , मुख्याधिकारी जनार्दन पवार , नगराध्यक्ष नीलेश चौधरी आदींनी खबरदारीची उपाययोजना करुन नागरिकांना धिर दिला आहे.आठवडे बाजार कडकडीत बंद...गेल्या मार्च महिन्यापासून येथील गुरुवारचा आठवडे बाजार बंदच आहे. नगराध्यक्ष नीलेश चौधरी, मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी बुधवारी रिक्षा फिरवून गुरुवारचा आठवडे बाजार भरणार नसल्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार गुरुवारचा आठवडे बाजार भरला नाही.