शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात 102 ग्रामपंचायतसाठी 78.26 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:02 IST

1024 उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद : एरंडोल तालुक्यात सर्वाधिक 83.79 टक्के मतदान

ठळक मुद्देसुजदे येथे मतदान यंत्रात बिघाडकोठेही वादविवाद झाला नसल्याची माहिती

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 7 - जिल्ह्यातील 102 ग्रामपंचायतींसाठी 7 रोजी 78.26 टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान एरंडोल तालुक्यात 83.79 टक्के  तर सर्वात कमी मतदान भुसावळ तालुक्यात 73.56 टक्के झाले. या निवडणुकीत 1024 मतदारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले. जिल्ह्यात आज 13 तालुक्यांमधील 102 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. कोठेही वादविवाद झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 

सुजदे येथे मतदान यंत्रात बिघाडजळगाव तालुक्यातील सुजदे येथील प्रभाग क्रमांक तीनमध्ये मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने ते बदलविण्यात आले.  मतदान सुरू होण्यापूर्वीच त्यात आवाज येत नसल्याने प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्याने ते बदविण्यात आले. 

तालुकानिहाय मतदान (टक्क्यामध्ये)जळगाव - 78.40जामनेर - 80.47एरंडोल - 83.79धरणगाव -82.90भुसावळ - 73.56यावल -76.76रावेर - 75.86बोदवड -80.17अमळनेर - 81.27चोपडा - 80.38पारोळा - 82.76भडगाव - 76.70चाळीसगाव -77.44एकूण - 78.26