शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताच्या घटनेत वस्तुनिष्ट अहवाल पाठविण्याची जबाबदारी पोलिसांचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 21:48 IST

अपघात झाल्यानंतर त्याचा तपास करुन सर्व इत्यंभूत कागदपत्रांसह वस्तुनिष्ट अहवाल पाठविण्याची जबाबदारी पोलिसांचीच असल्याच्या सूचना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी केल्या. एखाद्या त्रुटीमुळे अपघातात जखमी अथवा मृत व्यक्तीचा दावा नाकारला जातो ही वेळ येवू नये असेही त्या म्हणाल्या. 

ठळक मुद्देन्यायाधीश सविता बारणे यांच्या सूचनाजळगावात अपघात दाव्याबाबत पोलिसांसाठी कार्यशाळा अपघातातील जखमी व मृताच्या वारसाला मदत मिळावी

आॅनलाईन लोकमतजळगावदि,२६ : अपघात झाल्यानंतर त्याचा तपास करुन सर्व इत्यंभूत कागदपत्रांसह वस्तुनिष्ट अहवाल पाठविण्याची जबाबदारी पोलिसांचीच असल्याच्या सूचना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी केल्या. एखाद्या त्रुटीमुळे अपघातात जखमी अथवा मृत व्यक्तीचा दावा नाकारला जातो ही वेळ येवू नये असेही त्या म्हणाल्या. पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा विधी सेवा प्राधीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मंगलम सभागृहात 'मोटार अपघातातील दावे' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना न्या.बारणे यांनी विविध मुद्यांना स्पर्श केला. यावेळी न्या.ज्योती दरेकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, उपअधीक्षक सचिन सांगळे, परिविक्षाधीन उपअधीक्षक धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्यासह शहरातील सर्व प्रभारी अधिकारी व जिल्ह्यातील दुय्यम अधिकारी तसेच मोटार अपघात प्रकरणातील अमलदार उपस्थित होते. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी आभार मानले.