शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात रिक्षाचालकाने पकडली पोलिसाची कॉलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 11:36 IST

ताब्यात घेतल्यावर फोडले डोके : तालुका पोलिसात गुन्हा दाखल

ठळक मुद्देमेमो दिल्यावर घातली पोलिसांची हुज्जत पथकाच्या वाहनावर डोके आपटून स्वत:ला जखमी करुन घेतल़े

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 9 - शहर वाहतूक शाखा व क्यूआरटी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्गावर कारवाईची मोहिम राबविण्यात येत आह़े बांभोरी नाक्यावर कारवाई दरम्यान पाळधी येथील रिक्षाचालकाने क्यूआरटी पथकातील पोलीस कर्मचा:याची कॉलर पकडून गोंधळ घालत शासकीय वाहनावर डोके आपटून घेतल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली़क्यूआरटी पथक व वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी कारवाईची मोहिम राबविण्यात आली़ रिक्षाच्या (क्र.एम.एच.19-बी.जे. 4722) फ्रंट सीटवर पाळधी येथील रिक्षाचालक दिनेश विजय भोसले (वय-45) यांनी प्रवाशांना बसविल्याने त्यास पथकाने शिवकॉलनीनजीक मेमो दिला. पोलिसांनी सांगितले की, रिक्षाचालक दिनेश भोसले यास पथकाने गुन्हा दाखल करण्यासाठी ताब्यात घेत शासकीय वाहनात बसविण्याचा प्रयत्न केला़ यादरम्यान त्याने विरोध करत कारवाईच्या भितीने क्यूआरटी पथकाच्या वाहनावर डोके आपटून स्वत:ला जखमी करुन घेतल़े यानंतर सर्व कर्मचा:यांनी त्याला तालुका पोलीस ठाण्यात आणल़े 

शिवकॉलनी स्टॉप कारवाईनंतर पथक बांभोरी नाक्यावर वाहनांच्या तपासणीसाठी थांबल़े पथकाच्या पाठोपाठ रिक्षाचालक दिनेश भोसले हाही रिक्षा घेवून आला़ पथक इतर वाहनांची तपासणी करत असताना भोसले याने नागरिकांना मेमो फाडू नका, असे म्हणत गोंधळ घातला़ पोलिसांनी त्याची समजूत घातली असता त्याने क्यूआरटी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रभूसिंग अप्परसिंग जगरवाल या कर्मचा:याची कॉलर पकडली़