शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अवैध धंद्यावर पोलिसांचे धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 01:09 IST

आठ जण ताब्यात : डीवाय.एसपींच्या पथकाची कारवाई

जळगाव : डीवाय.एसपी सचिन सांगळे यांच्या पथकाने मंगळवारी तालुक्यातील ममुराबाद, कानळदा व भोलाणे येथे सट्टा, जुगार व गावठी दारु विक्रेत्यांविरुध्द कारवाईची मोहीम राबविली. दारु व सट्टय़ाचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून आठ जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून 30 हजाराच्यावर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भोलाणे शिवारात तापी नदी काठावर गावठी दारु निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला असून 800 लीटर रसायन, 185 लीटर दारु असा 11 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन नंदलाल एकनाथ कोळी  याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तर याच परिसरात ताराचंद भास्कर कोळी याच्या अडय़ावरही 12 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ममुराबाद येथे बसस्थानकावरच सुरु असलेल्या सट्टा पेढीवर कारवाई करण्यात आली. गणेश चौधरी व योगेश दिलीप पाटील (रा.जळगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. कानळदा गावात यशवंत हरचंद सोनवणे याच्यावरही कारवाई झाली. उपनिरीक्षक अशोक वानखेडे, अनिल पाटील, संदीप पाटील व संदीप पाटील (चालक) यांनी धाडसत्र राबविले.