शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नद्या वाचविण्यासाठी पोलिसांनी घेतली प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:02 IST

पंडित दिनयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पोलीस अधीक्षकांसह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी सोमवारी नद्या वाचविण्याची प्रतिज्ञा घेतली. प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी नद्या वाचविण्याचा संदेश किमान दहा लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्याचाही निर्णय घेण्यात आला. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

ठळक मुद्देप्रत्येक कर्मचारी दहा लोकांचे प्रबोधन करणारनद्या वाचविण्याचा संदेश देणारनदी किनारी वृक्ष लागवड करा

आॅनलाईन लोकमत  जळगाव दि,२५:पंडित दिनयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पोलीस अधीक्षकांसह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी सोमवारी नद्या वाचविण्याची प्रतिज्ञा घेतली. प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी नद्या वाचविण्याचा संदेश किमान दहा लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्याचाही निर्णय घेण्यात आला. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

प्रारंभी पंडित दिनयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. भारतीय लोक तंत्र आणि विचार,एकात्म मानववादाचा सिध्दांत याबाबत उपाध्याय यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. नद्यांच्या पुनर्जिवनासाठी नदी किनारी वृक्ष लागवड करणे व नदी अभियानाचा संदेश लोकांपर्यत पोहचविण्याचे आवाहन कराळे यांनी केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळे, रशिद तडवी (गृह), कार्यालय अधीक्षक नागेश हडपे, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, सहायक निरीक्षक सुभाष कावरे, उपनिरीक्षक कैलास खंबाट, ताठे यांच्यासह कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.