शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्टा घेण्यासाठी पोलीस कर्मचारीही गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 13:09 IST

ट्रकचालक लूट प्रकरणी पोलीस अधीक्षकांची माहिती : मगरेंचा बडतर्फीचा प्रस्ताव पाठविणार

ठळक मुद्दे8 दुचाकी, दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतूस जप्ततीन संशयितांनी 4 हजार रुपये रोख लुटून नेले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23 - नेरी ते औरंगाबाद रोडवरील माळपिंप्रीकडे जाणा:या रस्त्यावर उभ्या ट्रकमधील चालकाला लुटण्याचे संशयितांनी नियोजन केले होत़े यासाठी त्यांनी उमर्टी येथून दोन पिस्तूल (गावठी कठ्ठे) व काडतूस विकत घेतले होत़े हे घेण्यासाठी त्यांच्यासोबत संशयित पोलीस कर्मचारी सुशील मगरेही गेला होता़,अशी माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली़ या गुन्ह्यात मगरेवर निलंबनानंतर वरिष्ठांकडे बडतर्फीचा प्रस्ताव पाठविणार असल्याचेही कराळे यांनी सांगितले.12 सप्टेंबर 2017 रोजी माळपिंप्रीजवळ दत्तात्रय भाऊसाहेब फुलारे या ट्रक चालकाला तीन संशयितांनी 4 हजार रुपये रोख लुटून नेले होत़े पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंह, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय अधिकारी केशव पतोंड यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नजीक शेख, पीएसआय विकास पाटील, कर्मचारी संजय जाधव, ईस्माईल शेख, योगेश सुतार, सचिन पोळ, राजेंद्र कांडेलकर, निलेश घुगे, तुषार पाटील यांच्या पथकाने अटक केली़ भूषण बोंडारेवर 27 गुन्हे दाखल आहेत. यात इतरही काही पोलीस कर्मचारी यांचाही सहभाग आहे काय? मगरेवर यापूर्वीच्या काही गुन्हे दाखल आहेत काय? याचीही चौकशी करणार असल्याचे कराळे यांनी सांगितल़ेभूषण  व पोलीस कॉन्स्टेबल सुशील मगरे रा़पहूर ता़जामनेर या दोघांना अटक केली़ यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून नाशिक येथून पथकाला गणेश उत्तम पाटील रा़ नेरी ता़जामनेर यास अटक केली़ त्याच्याकडून दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुस व 8 मोटारसायकल असा 4 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आह़े