शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस खात्यातील दोघांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 15:26 IST

जळगाव जिल्ह्याचे नाव उंचावले

ठळक मुद्देठाणे येथील क्राईम ब्रॅन्चमध्ये केली उत्कृष्ट कामगिरी महाराष्ट्र पोलिस संचालकांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि मानचिन्ह देऊन गौरव

भडगाव : पोलिस खात्यात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल ठाणे येथील क्राईम ब्रॅन्चला कार्यरत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील दोघांना नुकतेच गौरविण्यात आले आहे.या बाबत अधिक माहिती अशी की, ठाणे येथील ‘चेकमेट कंपनीवर पडलेल्या 11 कोटी रुपयांच्या तथाकथित  दरोड्याचा े तपास जलद गतीने करुन सदर गुन्ह्यातील आरोपींना मुद्देमालासह तात्काळ ताब्यात घेतल्याच्या गौरवपुर्ण कामगिरीबद्दल जळगाव जिल्ह्यातील भडगांव तालुक्यातील जुवार्डी येथील रहिवासी आणि ठाणे येथे क्राईम ब्रॅन्चला पोलिस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले शिवाजीराव अमृत पाटील तसेच जिल्ह्यातील यावल येथील रहिवासी आणि ठाणे येथेच क्राईम ब्रॅन्चमध्ये ए.एस.आय.पदावर कार्यरत आसलेले राजेंद्र जोगी  यांना नुकतेच महाराष्ट्र पोलिस संचालकांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या कामगिरी बद्दल राज्यात नव्हे तर देश पातळीवर जळगाव जिल्ह्यासह भडगांव तालुक्याचे नांव उंचावले आहे.