शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

पोलीस वर्धापनदिन अर्थात ‘विद्याथ्र्यानी हाताळले पोलिसांचे शस्त्र

By admin | Updated: January 6, 2017 00:50 IST

शस्त्र प्रदर्शन : एक हजार विद्याथ्र्यानी दिली प्रदर्शनाला भेट

जळगाव : रेझींग डे’ निमित्त गुरुवारी काव्यर}ावली चौकात शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले. यात तब्बल एक हजार विद्याथ्र्यानी भेट देवून शस्त्रे स्वत: च्या हातात घेवून हाताळले. प्रत्येक शस्त्राबाबत कर्मचा:यांनी विद्याथ्र्याना माहिती दिली. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.गुरुवारी अखेरच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर होते. उपअधीक्षक एम.बी.पाटील (गृह), उपअधीक्षक सचिन सांगळे, राखीव पोलीस निरीक्षक शालिक उईके, रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले व वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.जयदुर्गा माध्यमिक विद्यालय मेहरुण, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, पुष्पलता गुळवे विद्यालय, ओरिऑन स्कूल, बी.यु.एन.रायसोनी विद्यालय, आर.आर.विद्यालय, या.दे.पाटील विद्यालय,बाहेती विद्यालय, सिध्दी विनायक विद्यालय व ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या विद्याथ्र्यानी प्रदर्शनाला भेट देवून शस्त्रांची माहिती जाणून घेतली. राखीव उपनिरीक्षक राजू पवार,भाऊसाहेब धादवड, वाहतूक शाखेचे सहायफ फौजदार सतीश सुकलाल, भरत पाटील, अशोक महाजन यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. युवाशक्ती फाउंडेशन व भवरलाल अॅण्ड कांताबाई मल्टीपर्पज फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.