शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भरण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट

By admin | Updated: January 25, 2017 00:58 IST

पंतप्रधान आवास योजना : सायबर कॅफेवर परस्पर भरून घेतले जाताहेत अजर्; घाई न करण्याचे मनपाचे आवाहन

जळगाव : पंतप्रधान आवास योजनेसाठी मनपाने सव्रेक्षण करून अजर्भरून घेण्यासाठी मनपाने मक्तेदाराची नियुक्ती केली असून त्या मक्तेदाराकडून 6 फेब्रुवारीपासून सव्रेक्षणाच्या कामास प्रारंभ होणार आहे. मात्र काही सायबर कॅफे चालकांनी तसेच सुविधा केंद्रांनी आधीच परस्पर नागरिकांकडून 150-200 रूपये घेऊन अजर्भरून घेण्यास सुरूवात केली आहे. मात्र ते अजर्थेट शासनाच्या वेबसाईटवर जात असल्याने त्याचा उपयोग होणार नसून नागरिकांना विनाकारण भरुदड बसणार आहे. त्यामुळे मनपाने नेमलेल्या मक्तेदाराकडून सव्रेक्षण सुरू होईल, तेव्हाच त्याच्याकडे अजर्भरून देण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. महिनाअखेर मागविले दोन प्रस्तावपंतप्रधान आवास योजनेंतर्गत मनपाकडून किमान दोन परिपूर्ण प्रस्ताव या महिनाअखेर शासनास सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी मनपाला केले आहेत. मात्र पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता 9 फेब्रुवारीर्पयत लागू असल्याने त्यानंतरच या प्रस्तावाबाबत मनपात चर्चा होऊन प्रस्ताव पाठविणे शक्य होणार आहे. दरम्यान या योजनेत संबंधीत लाभार्थीला त्याचा हिस्सा भरावयाचा असून त्याची संमतीही योजनेत सहभागासाठी आवश्यक असल्याने योजनेच्या यशस्वीतेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.या योजनेतील लाभाथ्र्याच्या सव्रेक्षणासाठी मनपाने मक्तेदाराची नियुक्ती केली आहे. हा मक्तेदार सव्रेक्षण करून लाभार्थ्ीकडून अर्ज भरून घेणार असून, पूर्ण योजनेचा डीपीआर तयार करणार आहे. दरम्यान शासनाकडून या योजनेला गती देण्यासाठी मनपाकडून महिनाअखेरच किमान दोन जागांवरील योजनेचे प्रस्ताव मागविले आहेत. मात्र जागांच्या संदर्भात महापौर, उपमहापौर, आयुक्त, सर्व गटनेते यांच्यात चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याने आचारसंहितेनंतरच ते शक्य होणार आहे. तसेच नगरसेवकांसमोरही योजनेचे सादरीकरण केले जाणार आहे. मनपा सुरू करणार केंद्रपंतप्रधान आवास योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी मनपाकडून चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यात प्रभाग समिती 1 अंतर्गत डॉ.मुखर्जी उद्यानातील युनिट कार्यालय, तसेच प्रभाग समिी क्र.2, 3 व 4 च्या कार्यालयात 6 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेर्पयत हे अर्ज स्विकारले जाणार                 आहेत. दोन प्रकारात योजनाया योजनेत आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्ीना 30 चौरस मीटर तर अल्प उत्पन्न गटासाठी 60 चौरस मिटरचे घर मिळणार आहे.