शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी १०० वृक्षांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 18:06 IST

मुंबईतील अधिकाऱ्याने आपल्या गावी जुवार्डी येथे राबविले अभियान

आनंदा महाजन।गुढे, ता. भडगाव : प्रियजनाचे दु:खद निधन कुठल्याही परिवारासाठी धक्कादायक असते. या दु:खातून सावरत मुंबईस्थित पोलीस उपनिरीक्षक सतीश नाना पाटील यांनी आपले गाव जुवार्डी येथे वडील नाना परशराम पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी १०० वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला.या अभियानासाठी सतीश पाटील यांनी ट्री गार्ड (वृक्ष संरक्षक जाळी) बनविण्यासाठी १० हजाराची देणगी दिली. अनेकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी केला.याप्रसंगी माजी सरपंच व्ही. एस. पाटील व प्रकाश पाटील यांनी भूमिपुत्रच्या सगळ्या सदस्यांना वाढदिवस व उत्तरकार्य खर्चात बचत करून असे सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.ग्राम पंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, प्राथ. शिक्षक आर. डी. पाटील, रोहिदास पाटील, अविनाश पाटील, रमेश पाटील, जळगाव जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापक आर एस पाटील, राज मेडीकल चे गुणवंत पाटील, लिपिक रावासाहेब पाटील, डॉ. चेतन पाटील, भूषण पाटील, विद्या पाटील, मधुकर सोनवणे, भैय्या पाटील, सुनील पाटील ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.वृक्ष लागवडीसाठी भूमिपुत्र ग्रुप, राजमुद्रा फौंडेशनचे भूषण पाटील, विश्वास अमृत पाटील, माध्यमिक व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले. वृक्ष संवर्धनाची हमी घेणाºया कुटुंबाना दोनशे ट्री गार्ड वाटप करण्यात आले. ग्राम पंचायत प्रशासन जुवार्डी तसेच सामाजिक वनीकरण विभागाने रोपे उपलब्ध करून दिली. तसेच सर्वज्ञ सेवा प्रतिष्ठान मुबईचे मधुकर सोनवणे यांनी पर्यावरण पूरक निंबाची रोपे उपलब्ध करून दिली.अनेकांचे लाभले सहकार्यया उपक्रमात ग्रामसेवक मुकेश चौधरी, प्रकाश शिवराम पाटील, काशिनाथ बंकट पाटील, गोपीनाथ पगारे, दिगंबर पाटील नाशिक, दत्तात्रय त्र्यंबक पाटील, प्राथ. शिक्षक विनोद पाटील , निर्मल कृषी केंद्र, चंद्रशेखर पाटील, अविनाश पाटील, जय माताजी सहजयोग परिवार, स्वाध्याय परिवार, जुवार्डी विकास मंच, मुंबई येथील डॉ. अशोक मुळगावकर, लोटस ट्रस्ट, डॉ. यशवंत तिळवे, डॉ. संजय जैन, विजयकुमार जैन, खेमानी चॅरीटेबल ट्रस्ट, सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजेंद्र पाटील यांनी प्रत्येकी दहा ट्री गार्ड उपलब्ध करून दिले.