शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात युवा मंडळातर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 16:03 IST

मंडळाने विधायक उपक्रम राबवावे : पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर

अमळनेर, जि.जळगाव : संत गजानन महाराज संस्था अंतर्गत अमळनेर येथे युवा सांस्कृतिक मंडळ सुरू झाले आहे. या सांस्कृतिक मंडळाच्यावतीने समाज विधायक उपक्रम राबवावे. सध्या युवा पिढी भ्रमणध्वनीचा अधिक वापर करून व्यसनाधिनतेकडे वळली आहे. यासाठी युवा सांस्कृतीक मंडळाने उपक्रम राबवून समाजप्रबोधन करावे, अशी अपेक्षा पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी मंडळाचे उद्घाटन व वृक्षारोपणप्रसंगी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत गजानन संस्थानचे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार होते. प्रमुख अतिथी महेश पाटील, एस.व्ही.पाटील, प्रविण पवार, संजय साळुंखे, ज्योती पवार होते. प्रास्ताविक एल.जे.चौधरी यांनी केले.सांस्कृतिक मंडळाचे सल्लागार भूषण चौधरी यांनी युवा सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक कायार्ला प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले.या वेळी संत गजानन महाराज परिसरात वृक्ष लागवड पो.नि.बडगुजर यांच्याहस्ते करण्यात आली.या वेळी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष माधवराव महाजन, उपाध्यक्ष संजय पाटकरी, सचिव कवीश पाटील, खजिनदार विजय येवले, सदस्य जगदीश सोनवणे, परेश पाटील, रोहित पवार, ज्ञानेश्वर कुलकर्णी, अतुल महाजन, रोशन पाटील, सल्लागार ईश्वर महाजन, भूषण चौधरी, वैद्यकीय सल्लागार डॉ.घनश्याम पाटील, अ‍ॅड.धनंजय चव्हाण, आध्यात्मिक सल्लागार नितीन भावे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. आभार संजय पाटकरी यांनी मानले. यावेळी गजानन भक्त महिला व पुरुष उपस्थित होते.