शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

उमविने सुट्ट्यांमध्ये बदल केल्याने प्राध्यापकांचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 17:29 IST

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून नव्याने सुट्टीचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून, आधी विद्यापीठाने १ ते २६ नोव्हेंबर दरम्यान जाहीर केलेली सुट्टी आता. १६ ते २५ आॅक्टोबर व ११ ते २६ नोव्हेंबर दरम्यान ठरविण्यात आली आहे. मात्र यामुळे प्राध्यापकांकडून आखण्यात आलेले सुट्टीचे नियोजन कोलमडले आहे.

ठळक मुद्देउमविकडून नव्याने सुट्टीचे वेळापत्रक जाहीरआधी १ ते २६ नाव्हेंबर दरम्यान सुट्टी केली होती जाहीरविद्यापीठ कर्मचाºयांचा १६ सप्टेंबरची पर्यायी सुट्टी जाहीर

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१४-उत्तर महाराष्ट्र  विद्यापीठाकडून नव्याने सुट्टीचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून, आधी विद्यापीठाने १ ते २६ नोव्हेंबर दरम्यान जाहीर केलेली सुट्टी आता. १६ ते २५ आॅक्टोबर व ११ ते २६ नोव्हेंबर दरम्यान ठरविण्यात आली आहे. मात्र यामुळे प्राध्यापकांकडून आखण्यात आलेले सुट्टीचे नियोजन कोलमडले आहे.

विद्यापीठाकडून दरवर्षी हिवाळी सुट्ट्यांचे नियोजन केले जात असते. यावर्षी विद्यापपीठाने १ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान हिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. मात्र विद्यापीेठाने १४ आॅक्टोबर, शनिवारी तातडीने नव्याने परिपत्रक काढून हिवाळी सुट्ट्या या दोन टप्प्यात घेण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

प्राध्यापकांची उडाली धांदलविद्यापीठाने  १ ते २६ नोव्हेंबर दरम्यान सुट्ट्या जाहीर केल्याने, प्राध्यापकांकडून  सुट्ट्यांचे नियोजन करण्यात आले होते. अनेकांनी सुट्ट्यांदरम्यान पर्यटन करण्याचे नियोजन आखले होते. तसेच अनेकांनी यासाठी रेल्वेचे आरक्षण देखील करून घेतले होते. मात्र विद्यापिठाने ऐनवेळी बदल केल्याने, रेल्वेचे आरक्षण रद्द करण्यासाठी प्राध्यापकांची धावपळ सुरु झाली आहे.सुट्ट्यांचे नियोजन बदलविण्याबाबत विद्यापीठाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

विद्यापीठ कर्मचाºयांचा १६ सप्टेंबरची पर्यायी सुट्टी जाहीरविद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुकीच्या कामकाजासाठी अधिकारी व कर्मचारी तिसºया शनिवारी म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी कार्यरत होते. त्यामुळे १६ सप्टेंबरची पर्यायी सुटी  १७ आॅक्टोबर रोजी  जाहिर करण्यात आली आहे. तसेच १८ आॅक्टोबर रोजी दिवाळी असल्यामुळे कुलगुरुंच्या अधिकारातील ही सुटी  जाहीर करण्यात आली  आहे. १७ व १८ आॅक्टोबर,  रोजी  दिवाळीनिमित्त  विद्यापीठाचे प्रशासकीय विभाग,शैक्षणिक  प्रशाळा बंद राहणार असल्याची माहिती कुलसचिव बी.बी.पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.