शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध फवारुन 3 ठिकाणी चो:या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 13:18 IST

मेहरुण तलाव परिसरात चोरटय़ांचा धुमाकूळ : सुरक्षारक्षकांची घरे लक्ष्य

ठळक मुद्दे दरवाजा उघडा असल्याची साधली संधी मोबाईल लांबविला, सीमकार्ड फेकले मंगल पोत लांबविण्याचा प्रय} करताच महिलेला आली जाग

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 12 -  तोंडावर गुंगीचे औषध फवारुन चोरटय़ांनी गुरुवारी मध्यरात्री मेहरुण तलाव परिसरातील बांधकामाच्या ठिकाणी कामाला असलेल्यातीन सुरक्षा रक्षकांच्या घरी चोरी करुन मोबाईल, दागिने व रोकड लांबविल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आह़े यातील एका घटनेत महिलेल्या गळ्यातील पोत लांबविण्याचा प्रय} केल्याने जाग आल्याने दोन दुचाकीवर आलेल्या चार चोरटय़ांनी पळ काढला़ 

 पाचोरा रस्त्याला लागून मेहरुण तलावाकडे जाणा:या रस्त्यावर दाणाबाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण पगारिया यांच्या निवासस्थानाचे दोन वर्षापासून बांधकाम सुरु आह़े याठिकाणी वावडदा येथील वसंत सदाशिव गोपाळ हे पत्नी व मुलगीसह राहतात़ मुलगी सारिका व पत्नी जिजाबाई हे पत्र्याच्या खोलीत तर वसंत हे बांधकामाच्या ठिकाणी मोकळ्या जागेत खाटेवर झोपले होत़े मध्यरात्री 12़30 वाजेच्या सुमारास चोरटय़ांनी कुणाला जाग येवून नये, वसंत यांच्या त्यांची पत्नी व मुलगी या तिघांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारल़े सुरुवातीला वसंत यांच्या उशाशी ठेवलेला मोबाईल घेतला़ यानंतर पत्र्याच्या खोलीत झोपलेल्या सारिका हिच्या पायातल्या चांदीच्या साखळ्या अलगद काढून घेतल्या़ यादरम्यान जिजाबाई यांच्या गळ्यातील मंगलपोत लांबविण्याचा प्रयत्न केला़ यादरम्यान जिजाबाई यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केला़ यादरम्यान चोरटय़ांनी पळ काढला़

चोरटे काही अंतरावर असलेल्या सचिन राका यांच्या बांधकाम सुरु असलेल्या बंगल्याकडे गेल़े याठिकाणी सात ते आठ महिन्यांपासून प्रेमसिंग रोहीदास जाधव रा़जंगलतांडा ता़सोयगाव हे सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आह़े पत्नी व मुलांबाळासोबत ते शेडमध्ये राहतात़ रात्री 11 वाजता जाधव कुटुंब झोपल़े प्रेमसिंग हे बांधकामाच्या ठिकाणी खाटवर झोपले होत़े चोरटय़ांनी त्यांचा उशीखाली ठेवलेला दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविला़ सकाळी उठल्यावर 6 वाजता उठल्यावर मोबाईलचा शोध घेतला असता प्रेमसिंग यांना चोरटय़ांनी मोबाईलमधील फेकून दिलेले सीमकार्ड सापडल़ेजाधव यांचा मोबाईल लांबविल्यानंतर चोरटे जळगाव-पाचोरा रस्त्याला लागूनच सुरु असलेल्या अजय ललवाणी यांच्या बांधकामाच्या ठिकाणी गेल़े याठिकाणी सात महिन्यांपासून पूनमचंद जोधाराम राठोड सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत़ पूनमचंद व पत्नी प्रमिलाबाई राठोड हे वृध्द दाम्पत्य याचठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये राहतात़ याठिकाणी चोरटय़ांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत पूनमचंद राठोड यांच्या उशाशी असलेला मोबाईल लांबविला़