शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ग.स.बेकायदेशीर नोकरभरतीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 21:45 IST

    चोपडा : ग.स.सोसायटीत बेकायदेशीर नोकरभरतीबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका १५ जुलै रोजी दाखल करण्यात आली आहे. प्रगती गटाचे ...

 

 

चोपडा : ग.स.सोसायटीत बेकायदेशीर नोकरभरतीबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका १५ जुलै रोजी दाखल करण्यात आली आहे.प्रगती गटाचे रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार चोपडा येथील योगेश सनेर, धनराज बडगे, विपीन पाटील (भडगाव), संदीप केदारे (यावल) यांनी सहकार आयुक्त,पुणे तसेच आयुक्त सहनिबंधक,नाशिक व जिल्हा उपनिबंधक, जळगाव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार २६ एप्रिल २०१९ रोजी ग.स.नोकरभरती चौकशी अधिकारी म्हणून श्री.जी.एच.पाटील यांची नेमणूक केलीे. मात्र ग.स.चे व्यवस्थापक तथा कार्यकारी मंडळ चौकशीवेळी कोणतेही कागदपत्र उपलब्ध करून देत नाहीत. म्हणून प्रगती गटातील विपीन वसंतराव पाटील व संदीप सुधाकर केदारे यांनी उच्च न्यायालयात सनदशीर मार्गाने सभासदांना न्याय मिळण्यासाठी याचिका दाखल केली. त्याची प्रथम सुनावणी १८ जुलै रोजी होणार आहे, असे चोपडा येथील योगेश सनेर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.