शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई

By admin | Updated: February 13, 2017 00:39 IST

जामनेर : विचित्र नंबर प्लेट, ट्रिपल सीट चालविणा:यांविरुद्ध मोहीम, प्रत्येकी दोन हजार रुपये दंड

जामनेर : शहरातील बेशिस्त वाहतूक, विचित्र नंबर प्लेट, ट्रिपल सीट आदी प्रकारांविरोधात पोलीस निरीक्षक नजीर शेख यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहीम राबविण्यात आली. यात 30 दुचाकीचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. या वेळी प्रत्येक प्रमुख रस्त्यांवर पोलीस कर्मचारी थांबून त्यांनी दुचाकीस्वारांच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यात वाहनांची कागदपत्रे, परवाना आदींची पाहणी जागच्या जागी केली. शिवाय विचित्रपणे नंबर टाकणे, दुचाकीवर ट्रिपल सीट बसवून भरधावपणे गाडी दामटणे आदींसाठीही दंडात्मक कारवाई करण्यात आली. जवळपास 30 च्या वर दुचाकीस्वारांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. कारवाईमध्ये सातत्य आवश्यकशहरात व परिसरामध्ये वाहनचालक, मालकांकडून वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखविण्यात येते. त्यामुळे अनेकदा वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. रस्त्यांवर वाहने लावण्याचे प्रकार तर नेहमीच पाहायला मिळतात. त्याचा अनेकांना त्रास सहन करावा लागतो. या कारवाईत पोलिसांनी सातत्य दाखविले तर वाहतूक नियमांची पायमल्ली करण्यास कोणीही धजावणार नाही. रविवारी करण्यात आलेल्या कारवाईत पोलीस पथकामध्ये वाहतूक पोलिसांसह उपनिरीक्षक कैलास वाघ, बारकू ङिांगा जाने, विशाल पाटील, गोपाळ जाधव, जवानसिंग राजपूत आदी पोलीस कर्मचारी सहभागी झाले. दरम्यान, पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेचे शहरात स्वागत होऊ लागले आहे.                          (वार्ताहर)पोलिसांनी विचित्र नंबर प्लेट, ट्रिपल सीट यांच्याविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेमुळे दुचाकीस्वारांमध्ये खळबळ उडालेली आहे. अनेकांनी पोलिसांना बघून दुस:या रस्त्याने जाणे पसंत केले. 4शहरात भरधाव वेगाने दुचाकी चालविणा:यांचेही प्रमाण वाढलेले आहे. यामुळे वृद्ध, स्त्रिया यांना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. भरधाव वेगाने वाहने चालविणा:यांविरुद्ध अशीच कारवाईची मागणी होऊ लागली आहे.