शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नेरी ते पद्मालय पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 15:55 IST

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता यावी म्हणून श्रीक्षेत्र पद्मालय येथील गणपतीला पायी चालत येण्याचा नवस फेडण्यासाठी येथील महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी चक्क नेरी ते पद्मालय पायीयात्रा काढली होती.

ठळक मुद्देमहाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उपक्रमसत्ता येण्यासाठी पायी चालून फेडला नवस

नेरी, ता.जामनेर, जि.जळगाव : राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता यावी म्हणून श्रीक्षेत्र पद्मालय येथील गणपतीला पायी चालत येण्याचा नवस फेडण्यासाठी येथील महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी चक्क नेरी ते पद्मालय पायीयात्रा काढली होती. हा उपक्रम पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत कौतुकही केले.राज्यात गेल्या महिन्यात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता यावी म्हणून येथील नेरीदिगर ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीपाद रामदास पाटील यांनी श्रीक्षेत्र पद्मायल येथील महागणपतीला पायी चालत येण्याचा नवस कबूल केला होता. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यातील जनतेने महिनाभर सत्ता संघर्ष बघितला. परंतु नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना अशा तीनही पक्षांनी महाविकास आघाडीची रचना करत सत्ता स्थापन केली.विधिमंडळात महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध करताच श्रीपाद पाटील यांनी आपल्या नवस पूर्ण करीत शनिवारी सकाळी येथील म्हसावद चौफुलीवर तयारी सुरू करताच आघाडीतील शिवसेना व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी एकच गर्दी केली. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नेरी ते पद्मालय पायीयात्रा काढून घोषणा देण्यात आल्या. यावेळी अ‍ॅड.ज्ञानेश्वर बोरसे, डॉ.मनोहर पाटील, शिवाजी पवार, श्रीपाद पाटील, कैलास पाटील, दिनेश पाटील, पद्मसिंह राजपूत, अशोक कोळी, अरुण पाटील, मधुकर पाटील, नीलेश खोडपे, मनोज पाटील, किशोर खोडपे, अविनाश वाघ, प्रमोद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते.पदयात्रेचे स्वागतदरम्यान, सकाळी येथून निघाल्यानंतर वावडदा येथील सुमित पाटील यांच्यासह अन्य काही कार्यकत्यार्नी या पदयात्रेचे स्वागत केले. म्हसावद नंतर थेट श्रीक्षेत्र पद्मालय येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय गरुड, विजय पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. नेरी ते पद्मालय दरम्यान तीस कि.मी.चे अंतर चालन्यासाठी जवळपास आठ तासांचा कालावधी याठिकाणी लागल्याचे सांगण्यात आले.