शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदौरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
3
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
4
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
5
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
6
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
7
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
8
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
9
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
10
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
11
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
12
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
13
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
14
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
15
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
16
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
17
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
18
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
19
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
20
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ

पारोळ्याजवळ कंटनेरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 17:21 IST

कंटेनरने रस्त्याजवळून जाणाºया ४० वर्षीय शेतमजुरास जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पारोळा, जि.जळगाव : कंटेनरने रस्त्याजवळून जाणाºया ४० वर्षीय शेतमजुरास जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दळवेल गावानजीक ९ रोजी सकाळी ११ वाजता हा अपघात झाला.धुळ्याकडून जळगावकडे जाणाºया कंटेनरने (क्रमांक एमएच-४९-१०९७) दळवेल गावाजवळील गतिरोधकावर वाहनाचा वेग कमी केला. तेव्हा रस्त्याच्या बाजूने जात असलेला शेतमजूर कृष्णा भास्कर महाले हा मागील चाकात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका जबरदस्त होता की, मयताच्या शरीराची चाळणी झाली होती.कंटेनर चालक रोहन देवराव हरसुले हा वाहनात साहित्य घेऊन नागपूरकडे जात होता.जि.प. सदस्य रोहिदास पाटील, रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर यांनी मदतकार्य केले. मयताच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.याबाबत गुलाबसिंंग गिरासे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून चालकाविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास हे.काँ.इकबाल शेख करत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातParolaपारोळा