शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

पातोंडा विकासो संचालक मंडळ अखेर बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 21:26 IST

पातोंडा,ता. अमळनेर : येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या आठही संचालककांचे राजीनामे अखेर मंजूर झाले. १६ सप्टेंबर रोजी सहाय्यक निबंधक गुलाब ...

पातोंडा,ता. अमळनेर : येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या आठही संचालककांचे राजीनामे अखेर मंजूर झाले. १६ सप्टेंबर रोजी सहाय्यक निबंधक गुलाब पाटील यांनी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर प्रशासकाची नेमणूक केली आहे.सचिव राजेंद्र जगन्नाथ वाणी व चेअरमन पंडित लाड यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तेरापैकी आठ संचालकांनी सचिव राजेंद्र वाणी व सहाय्यक निबंधकांकडे १८ जुलै रोजी राजीनामे दिले होते. १६ आॅगस्ट रोजी झालेल्या मासिक सभेत आठही संचालकांनी आपले राजीनामे बोट उंचावून मंजूर केले. परंतु सचिवांनी आठपैकी अनिल बागुल, विठ्ठल चौधरी व श्रीकृष्ण पवार या तीनच संचालकांचे राजीनामे मंजूर केले होते. त्यानंतर उर्वरित सर्जराव बोरसे, सुभाष पवार, किसन मोरे, विमलबाई पवार, सुरेश बिरारी या पाचही संचालकांनी पुन्हा सहाय्यक निबंधकांकडे प्रत्यक्ष जाऊन राजीनामे दिले. पळताळणीअंती १६ सप्टेंबर रोजी पाचही संचालकांचे राजीनामे सहकारी संस्थेच्या नियमाप्रमाणे मंजूर केले. संस्थेवर जिल्हा बँक क्षेत्रीय अधीकारी पांडुरंग चौधरी यांची प्रशासकपदी नियुक्ती केली.