शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पाचो:या संपाची धग कायम, रस्त्यावर भाजीपाल्याचा खच, दुधाची नदी

By admin | Updated: June 3, 2017 13:46 IST

‘एक दिवस बळीराजासाठी’ हे धरणे आंदोलन

ऑनलाईन लोकमतपाचोरा, जळगाव, दि. 3 - शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पाचोरा येथे ‘एक दिवस बळीराजासाठी’ हे धरणे आंदोलन शनिवारी माजी आमदार दिलीप  वाघ, संजय वाघ आणि नितीन तावडे यांच्या नेतृत्वाली करण्यात आले. यावेळी शेतक:यांनी  दूध, कित्येक क्विंटल टमाटे आणि कांदे रस्त्यावर फेकून सरकारच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला. शिवाजी चौकात टमाटे आणि कांदे यांचा खच पडला होता तर दुधाची नदी वाहत होती.यावेळी बोलताना माजी आमदार वाघ यांनी आंदोलनाची सरकारला पूर्वीपासून कल्पना असूनही शेतक:यांना गृहीत धरल्यामुळे हे आंदोलन पेटले असून शेतकरी आणि जनतेचे प्रचंड हाल झाले असल्याचे सांगितले. सरकारने पुन्हा खोटी आश्वासने देऊन केवळ अल्पभूधारक शेतक:यांना कर्जमाफी जाहीर करीत शेतकरी आंदोलनात फूट पाडली आहे. शेतक:यांना सरसकट कर्जमाफी मिळायलाच पाहिजे अशी मागणी करीत शेतक:यांना आत्महत्येच्या खाईत लोटणारे हे सरकार असल्याचे सांगितले. नायब तहसीलदार सो.ना. मगर यांना यावेळी निवेदन देण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय वाघ, नगरसेवक विकास पाटील, प्रवक्ते खलील देशमुख, नितीन तावडे, रणजित पाटील, अरुण पाटील, सतीश चौधरी, राष्ट्रवादी तालुकअध्यक्ष विकास पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, शेतकरी, कार्यकर्ते, मोठय़ा संख्येने उपस्थित होते.त्यानंतर झालेल्या पत्र परिषदेत माजी आमदार दिलीप वाघ यांनी विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी तरुण आणि  शेतक:यांची दिशाभूल केली असून 1 लाख शेतकरी कर्जमाफी फॉर्म ही नौटंकी सुरू केल्याचे सांगताना माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी तेच केले असल्याचे सांगितले.