शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रिक्षात प्रवाशाला फिट, महिला ओरडल्याने रिक्षा उलटून एक प्रवासी ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:23 IST

जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील घटना

ठळक मुद्देजखमी उपजिल्हा रुग्णालयात दाखलगुन्हा दाखल

ऑनलाईन लोकमत

जामनेर, जि. जळगाव, दि. 16-  चालत्या रिक्षात एका व्यक्तीला फिट येऊन त्यांची पत्नी ओरडल्याने चालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात सुधाकर पंढरीनाथ मेतकर (40, रा. गारखेडा, ता. जामनेर) हे जागीच ठार झाले तर इतर दोन जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडला. जामनेर ते भुसावळ जाणारी प्रवासी रिक्षा (क्रमांक एम. एच .19 ए. एक्स. 8116) सकाळी साडे आठ वाजता 4 ते 5 प्रवासी घेऊन जात होती. रिक्षा गारखेडा येथे आली असता गारखेडा येथील रहिवासी  सुधाकर पंढरीनाथ मेतकर (मिस्तरी, 40) हे  बांधकाम कारगीर भुसावळ येथे कामांवर जाण्यासाठी या रिक्षात बसले. रिक्षा गावाच्या थोडय़ाच अंतरावर गेली त्या वेळी रिक्षातील एका प्रवाशाला फिट आल्याने सोबत असलेल्या त्यांच्या प}ीने जोराने ओरडल्याने रिक्षाच्या चालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. त्यात  सुधाकर मेतकर रिक्षाखाली दाबल्या गेल्याने जागेवरच ठार झाले. त्यांच्या जखमी दीपक शांताराम पाटील, व दयाराम परशुराम बारेला यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.दरम्यान दयाराम बारेला यांना जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले. सुदैवाने या रिक्षात प्रवास करीत असलेल्या जवळची 15 दिवसाची मुलगी बचावली. मृत सुधाकर मेतकर यांच्या मृत्यू मुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. रिक्षा चालक देवानंद गणेश गोराळे याला पोलिसांनी  ताब्यात घेतले.  जगदीश श्रीराम महाजन यांच्या फिर्यादीवरून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील कदम करीत आहे.