शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातून अपहरण झालेली मुलगी सापडली पालघरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:28 IST

लग्नाचे आमिष दाखवून सोळा वर्षीय मुलीला पळवून नेणाºया तरुणास एलसीबी व सावदा पोलिसांनी बुधवारी पालघर येथून ताब्यात घेतले. सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणा-या या मुलीला गावातील एका तरुणानेच ८ फेब्रुवारी रोजी फूस लावून पळविले होते. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.

ठळक मुद्देलग्नाच्या आमिषाने पळविल्याचे निष्पन्न संशयित तरुणालाही घेतले ताब्यातमुलगी दहावीच्या वर्गात

आॅनलाईन लोकमत जळगाव दि १४, :  लग्नाचे आमिष दाखवून सोळा वर्षीय मुलीला पळवून नेणाºया तरुणास एलसीबी व सावदा पोलिसांनी बुधवारी पालघर येथून ताब्यात घेतले. सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणा-या या मुलीला गावातील एका तरुणानेच ८ फेब्रुवारी रोजी फूस लावून पळविले होते. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.पीडित मुलगी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर तिला पळवून नेणारा तरुण हा मुळचा मध्य प्रदेशातीलच असून तेथे तो कंपनीत नोकरी करतो. पीडित मुलीच्या गावात तो राहायला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे व सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वाघ यांना मुलगी व मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज खडसे, रवींद्र मोरे, विजय पाटील, सुरेश आढायगे, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, देवेंद्र पाटील, प्रशांत चिरमाडे यांचे पथक तयार केले होते. या पथकाने मुंबई, ठाणे, मध्यप्रदेश राज्यात अल्पवयीन मुलीचा शोद घेतला. या दरम्यान दोघं जण पालघर येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने बुधवारी दोघांना ताब्यात घेतले. तपास राहूल वाघ करीत आहेत.