शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

पाचोरा पीपल्स बँकेवर प्रशासक कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:13 IST

पाचोरा पीपल्स को आॅप बँकेवर सोमवारी पुन्हा प्रशासक नियुक्त केल्याचा जिल्हा उपनिबंधकांचा आदेश कायम ठेवल्याचा निकाल जॉईंट रजिष्ट्रार नासिक यांनी दिला आहे.

ठळक मुद्देचेअरमन अशोक संघवी यांनी मिळविला होता स्टेनाशिक जॉईन्ट रजिष्ट्रार यांचा निकालअंतर्गत मतभेदामुळे ८ संचालकांनी दिले होते राजीनामे

पाचोरा : पाचोरा पीपल्स को आॅप बँकेवर सोमवारी पुन्हा प्रशासक नियुक्त केल्याचा जिल्हा उपनिबंधकांचा आदेश कायम ठेवल्याचा निकाल जॉईंट रजिष्ट्रार नासिक यांनी दिला आहे. यामुळे चेअरमन अशोक संघवी यांच्याकडून सूत्र काढून घेण्यात येत असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.दि पाचोरा पीपल्स को आॅप बँक चांगल्या स्थितीत असताना केवळ चेअरमन अशोक संघवी व संचालक मंडळातील निम्मे संचालक यांच्यातील मतभेदांमुळे ८ संचालकांनी अचानक सामूहिक राजीनामे दिले.निम्म्या संचालकानी जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा देऊन प्रशासक म्हणून विवेक जगताप यांची नियुक्ती केली. या नियुक्तीला चेअरमन संघवी यांनी जॉईट रजिष्ट्रार नासिक यांचेकडे आव्हान देत प्रशासक नियुक्तीला स्टे मिळविला होता. अल्प मतातील सत्ताधारी चेअरमन अशोक संघवी यांनी बँकेची सूत्रे स्वीकारली. मात्र जॉईंट रजिष्ट्रार नासिक यांनी आज स्थगिती आदेश रद्द करून प्रशासकीय नियुक्ती योग्य असल्याचा निकाल दिला व पुनश्च बँकेची सूत्रे प्रशासक विवेक जगताप यांचेकडे दिली.दरम्यान चेअरमन अशोक संघवी यांचेशी संपर्क केला असता वरिष्ठ कोर्टात दाद मागणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :bankबँकPachoraपाचोरा