शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा आमदारांनी कोवीड सेंटरला साजरे केले रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:25 IST

लोकसहभागातून होतोय १०० खाटांचे कोविड सेंटर

पाचोरा : आमदार किशोर पाटील यांनी बांबरुड येथील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील कोरोना योद्धा असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे करून एक नवीन आदर्श निर्माण केला.यावेळी आमदार पाटील यांनी आज कोविड सेंटरच्या सुविधांची पाहणी केली. कोविड सेंटरला त्यांनी रक्षाबंधन साजरे कोरोन योद्धा महिला कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.लोकसहभागातून होतोय १०० खाटांचे कोविड सेंटरसुमनताई इन्स्टिटयूट आॅफ फार्मसी येथे सामाजिक बांधिलकी जोपासणाºया दानशूर व्यक्तींच्या सहकायार्तून कुठलाही शासकीय निधी न घेता १०० रुग्ण क्षमता असलेले कोविड सेंटरचे काम पूर्णत्वाकडे आहे. या सेंटरलाा सुद्धा आमदारांनी भेट देऊन पाहणी केली. यातील आयसीयु सेंटरचे कामही अंतिम टप्प्यात आले असून सामाजिक जाणिवा जोपासणारे एक आदर्श निर्माण करणारे हे सेंटर ठरणार आहे.या संपूर्ण सामाजिक भावनेतून निर्माण झालेल्या सेंटरमध्ये नवीन पद्धतीचे कॉटस, गादी, बेडशीट, उशी, तसेच प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र टेबल आणि खुर्ची देखील देण्यात येणार आहे. वरील सर्व सुविधांचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. तसेच या ठिकाणी आवश्यक बाब म्हणून आॅक्सिजन सुविधा युक्त ५ बेडस तयार करण्यात येणार आहेत. वरील सर्व कामकाज हे विविध दानशूर व्यक्तींच्या मदतीद्वारे करण्यात येत आहे. या सेंटरचे कामकाज मुदतीत पूर्ण होण्यासाठी सर्व महसूल , आरोग्य, नगरपालिका यंत्रणा परिश्रम घेत आहे.