शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा शहर हगणदरीमुक्त घोषित

By admin | Updated: June 8, 2017 17:47 IST

समितीचा निर्णय : दिड कोटी रुपये मिळणार

 ऑनलाईन लोकमत

पाचोरा, दि.8- संपूर्ण भारत स्वच्छ  अभियान अंतर्गत केंद्रीय समितीने पाचोरा शहराला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानुसार पाचोरा शहर हगणदरी मुक्त झाल्याचे  समितीने घोषित केले आहे. यासाठी पाचोरा नगरपालिकेला दीड कोटी रुपयांचे बक्षीस देखील घोषित करण्यात आले आहे,
पाचोरा नपा ने स्वच्छ भारत अभियानातनर्गत शहरात पे अँड युज तत्वावर 10 ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधले. त्याचा सुयोग्य वापर होत आहे आणखी 5 महत्वाच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय  बांधकाम सुरू केले आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार शहरात 1333 कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालाय नव्हते, सव्र्हेक्षनांनंतर 1500 कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालये आढळले नाही. यानुसार न पा ने 1392 कुटुंबाना शासकीय योजने अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी पहिला हप्ता दिला होता. आजपावेतो 1006 शौचालय बांधून वापर करीत आहे , केंद्रीय समितीमध्ये दिल्ली येथील गुणनियंत्रक विभागाचे कृष्णा मिश्रा व धमेंद्र पांडे यांनी  31 मेरोजी शहराची पाहणी केली यात शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन बस स्टँड, वंजारवाडी, स्मशानभूमी परिसर, गौडवस्ती, संभाजीनगर साम्राट अशोकनगर आठवडे बाजार या ठिकाणी पाहणी केली तसेच वैयक्तिक शौचालय तपासले.   मुख्याधिकारी किरण देशमुख, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील , नगरसेवक सतीश चेडे, मनीष भोसले, महेश सोमवंशी, विकास पाटील, अमोल चौधरी, संजय धमाळ , ललित सोनार, भिकन गायकवाड , अशपाक देशमुख , दत्तात्रय पाटील, किशोर मराठे, सुरेश पाटील, देवीदास देहाडे बापू ब्राrाणे, विनोद सोनवणे, नीलकंठ ब्राrाणे, प्रवीण ब्राrाणे, आदी उपस्थित होते.