शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोनगावला पित्याने केला मुलीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 12:51 IST

ऑनर किलिंग : प्रेम प्रकरणातून बदनामी झाली 

ठळक मुद्देलग्न झाल्यानंतरही गावातील प्रियकराशी प्रेम संबध ठेवण्याचा हट्टआँनर किलिंग च्या घटनेने तालुक्यात खळबळआरोपी पिता पोलीस ठाण्यात हजर

ऑनलाईन लोकमत

धरणगाव, जि. जळगाव, दि. 27 -  लग्न झाल्यानंतरही गावातील प्रियकराशी प्रेम संबध ठेवण्याचा हट्ट करणा:या मुलीचा तिच्या पित्यानेच गळा आवळून खून केल्याची घटना 26 जुलैच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. या आँनर किलिंग च्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर स्वत: आरोपी पिता पोलीस ठाण्यात हजर होवून त्याने घटनेची कबूली दिली.      या घटनेसंदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, दोनगाव ता.धरणगाव येथील फिर्यादी तथा आरोपी असलेल विश्वास पितांबर पाटील (वय 47) यांच्या मुलीचे गावातील एका मुलाशी प्रेमसंबध होते. मात्र घरच्यांनी गेल्या वर्षी तिचे लग्न करुन दिले होते. लग्न झाल्यानंतर सुध्दा ती गावातील मुलासोबत पळून गेली होती. त्यामुळे बदनामी झाली.परत आल्यावर तिला  समजाविण्याचा प्रय} केला. मात्र मुलीने मी ‘त्या’ मुलाबरोबरच राहणार  असा हट्ट धरला होता. मुलगी आपले ऐकत नाही, आपली बदनामी झाल्याचा राग आल्याने  दि. 27 च्या रात्री  1 ते 1.30  वाजेच्या सुमारास  झोपलेल्या मुलीचा पित्यानेदोरीने गळा आवळून खून केला. व स्वत: पोलिसात हजर झाले. व केलेल्या कृत्याची माहिती दिली. या प्रकरणी आरोपी विश्वास पाटील यांना अटक करण्यात आली.                                  गेल्या चार महिन्यापूर्वी धरणगाव येथे बापाने अनैतिक संबधाचा राग आल्याने मुलीचा गळा आवळून खून केला होता. त्याची पुनरावृत्ती दोनगाव मध्ये झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.