शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाताळ सणानिमित्त उत्साह, जळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 12:06 IST

नाताळ सणाचे सर्वत्र वेध

ठळक मुद्देधार्मिक कार्यक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनचर्चमध्ये उपासना

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24- अवघ्या एका दिवसावर आलेल्या नाताळ सणाचे सर्वत्र वेध लागले असून या निमित्त चर्चही सजले आहेत.  प्रभू येशू ािस्त यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा होणा-या या सणाच्या पाश्र्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. पांडे डेअरी चौकातील अलायन्स चर्चमध्ये 22 डिसेंबरपासून कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. 24 रोजी सकाळी साडेनऊ वाजता  व संध्याकाळी 7 वाजता उपासना होणार आहे.   25 रोजी सकाळी 9.30 वाजता नाताळची उपासना, संध्याकाळी साडेपाच नाताळ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 28 रोजी संध्याकाळी 7 वाजता तरु ण संघातर्फे कार्यक्रम,  29 रोजी दुपारी 2 वाजता  खेळ, 30 रोजी संध्याकाळी 5 बायबल क्वीज, 31 रोजी सकाळी 9.30 वाजता उपासना, रात्री 8 ते 10 वाजेदरम्यान कॅप फायर, रात्री 10 ते 12 वाजेदरम्यान वॉच नाईट सर्विस (साक्ष व प्रार्थना), तर 1 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता नूतनवर्ष उपासना, प्रभू भोजन व अर्पण असे कार्यक्रम होणार आहे. या सोबतच रामानंद नगर रस्त्यावरील सेंट. फ्रॅन्सिस डी. सेल्स चर्च, मेहरुण तलाव परिसरातील सेंट थॉमस चर्चमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.