शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांचा संप अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:42 IST

आयुध निर्माणीत सरकारचे आयुध निर्माणी निगमिकरणाचा निर्णय रद्द करण्यासाठी मतदान घेण्यात आले.

ठळक मुद्देमतदान : ९९ टक्के कर्मचारी संपाच्या बाजूनेआयुध निर्माणीत सरकारचे आयुध निर्माणी निगमिकरणाचा निर्णय रद्द करण्यासाठी मतदान

भुसावळ : आयुध निर्माणीत सरकारचे आयुध निर्माणी निगमिकरणाचा निर्णय रद्द करण्यासाठी राष्ट्रीय संयुक्त संघर्ष समितीच्या आदेशानुसार देशव्यापी अनिश्चितकालीन संपासाठी आॅर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियनच्या वतीने बुधवारी सकाळी ६.३० ते १० व दुपारी १२ ते ३ दरम्यान मतदान घेण्यात आले. सर्व कर्मचा-यांनी ठरल्याप्रमाणे सकाळी कामावर जात असताना संपासाठी मतदान केले. सरकार आयुध निर्माणीचे निगमिकरण निणर्यावर ठाम असल्याने कामगारांनी संपाचे बाजुने भरगोस मतदान करून सरकार विरोधी रोष प्रकट केला व अनिश्चित संपावर जाण्याचा निर्णय घेतला.आयुध निर्माणी भुसावळच्या वतीने कनिष्ठ कार्यप्रबंधक एस.डी.भंगाळे यांच्या निरीक्षणात, श्रम कार्यालयाचे नितीन सोनावणे, ओमप्रकाश स्वामी, नितीन लोखंडे, नवीन गायकवाड, ए.एस.शेगोकारे, नीलेश पाटील व सहयोगी स्टाफद्वारे मतदानात प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.. उद्या दि. ११ रोजी मजदूर युनियन इंटक व दि.१२ रोजी आयुध निर्माणी कर्मचारी संघाच्या वतीने मतदान घेण्यात येईल.मतदान यशस्वी करण्यासाठी आॅर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियन व स्थानिक संयुक्त संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी यात प्रामुख्याने किशोर पाटील, दीपक भिडे, प्रवीण मोरे, मिलेश देवराळे, जितेंद्र आंबेडकर, हिरालाल पारिसकर, नाना जैन, राजकिरण निकम, मिलिंद ठोंबरे, ज्ञानदेव सरोदे, मामा बाविस्कर यांच्यासह सर्व युनियन पदाधिकारी यांनी यशस्वी प्रयत्न केले. संयुक्त संघर्ष समितीचे संयोजक दिनेश राजगिरे, प्रकाश कदम, एम.एस.राऊत यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :LabourकामगारBhusawalभुसावळ