शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

धोकेदायक इमारतींच्या मालकांना नोटीस देण्याचे आदेश

By admin | Updated: May 19, 2017 15:21 IST

धोकेदायक इमारतींचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण पूर्ण करून संबधित इमारत मालकांना

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 19 - पावसाळ्यादरम्यान जीर्ण झालेल्या इमारती पडून अनेकदा जिवीत व वित्त हाणी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शहरातील  धोकेदायक इमारतींचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण पूर्ण करून संबधित इमारत मालकांना इमारतींची दुरुस्ती किंवा पाडण्यासंबधी नोटीस द्या, अशा सूचना जळगाव मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांनी मनपा बांधकाम विभाग अभियंत्यांना दिल्या आहे. मान्सूनच्या पाश्र्वभूमीवर मनपा आयुक्तांच्या दालनात मनपातील सर्व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत मान्सून आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या बैठकीत उपायुक्तांसह, सर्वच विभागातील अधिकारी  उपस्थित होते. बैठकीत शहरात सुरू असलेल्या नालेसफाईचा आढावा घेण्यात आला. यासह  अतिक्रमण, गटारी साफसफाई, खड्डे याचीही माहिती आयुक्तांनी घेतली. मनपाकडून सुरू असलेल्या मान्सून पूर्व नालेसफाईची मुदत 20 मे र्पयत देण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी ही मुदत संपणार आहे. सोमवारी मनपा आयुक्त नालेसफाईच्या कामांना भेटी देण्याची शक्यता आहे. यासह प्रत्येक वार्डातील गटारी सफाईंच्या कामांचादेखील आढावा या बैठकीत घेण्यात आला. मान्सुनच्या सुरुवातीला वादळी वा:यांसह पावसाची शक्यता असते. अनेकदा वादळी वा:यांमुळे वृक्ष कोलमडणे व यामुळे विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी शहरातील जे वृक्ष धोकेदायक आहेत अशी वृक्ष तोडण्याचा सूचना आढावा बैठकीत मनपा आयुक्तांनी दिल्या.