शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सफाई ठेकेदारास दंड करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:58 IST

कारवाई : पाहणीत आढळले कच:याचे ढीग

ठळक मुद्देउपायुक्तांचे दुसरे पथकप्रभाग समिती 3 व प्रभाग समिती चार अंतर्गत येणा:या वॉर्डाना भेट परिसरातील कचरा बघून मक्तेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 2 -  वॉर्ड क्रमांक 12 मध्ये दादावाडी परिसरात काही ठिकाणी कचरा उचलला जात नसल्याचे आढळून आल्याने या ठिकाणच्या सफाई ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे आदेश बुधवारी देण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर व मनपा आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांच्या पथकाने वॉर्ड क्रमांक 28 व 12 मध्ये भेट दिली. वॉर्ड क्रमांक  28 मधील मु.जे. महाविद्यालयामागील भाग, भुषण कॉलनी, शिव कॉलनी, खोटे नगर, पिंप्राळा परिसराला त्यांनी भेट दिली. या भागातील साफसफाईच्या कामांची पाहणी करण्यात आली. वॉर्ड क्रमांक 12 मध्ये दादावाडी परिसरात काही ठिकाणी कचरा पडून असल्याचे लक्षात आले. या भागातील साफसफाईचे काम मक्तेदारामार्फत केले जात असते. परिसरातील कचरा बघून मक्तेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. साफसफाईच्या कामांसाठी दुसरे पथक उपायुक्त चंद्रकांत खोसे व सहा. आयुक्त लक्ष्मीकांत कहार यांचे होते. प्रभाग समिती 3 व प्रभाग समिती चार अंतर्गत येणा:या वॉर्डाना या पथकाने भेट दिली. काही ठिकाणी कचरा आढळून आल्याने व नागरिकांनी तक्रारी केल्याने तेथील साफसफाईच्या कामांना गती देण्याच्या सूचना या अधिका:यांनी केल्या.