शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘त्या’ बालवाडय़ा बंद करण्याचे आदेश

By admin | Updated: December 4, 2015 00:38 IST

धुळे : महापालिकेच्या शाळांमध्ये चालविल्या जाणा:या 65 पैकी 45 बालवाडय़ांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने या बालवाडय़ा बंद

धुळे : महापालिकेच्या शाळांमध्ये चालविल्या जाणा:या 65 पैकी 45 बालवाडय़ांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने या बालवाडय़ा बंद करण्याची शिफारस आयुक्तांकडे दोन दिवसांपूर्वी सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांच्याकडून करण्यात आली होती़ त्यावर तत्काळ निर्णय देत त्या बालवाडय़ा बंद करण्याचे आदेश आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी शिक्षण मंडळाला दिल़े

बालवाडय़ा नावालाच़़़

महानगरपालिकेच्या 23 शाळा असून या शाळांमध्ये पहिली ते सातवीर्पयतचे शिक्षण दिले जात़े त्यापैकी बहुतांश शाळांमध्ये बालवाडय़ा चालविल्या जातात़ मात्र ब:याच बालवाडय़ा नावालाच सुरू असल्याचे समजल्याने आयुक्तांनी सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांना सर्व बालवाडय़ांचे सव्रेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होत़े

त्यानुसार कांबळे यांनी सर्व बालवाडय़ांची पाहणी केली असता अनेक बालवाडय़ांमध्ये विद्यार्थीच नसल्याने त्या केवळ नावालाच सुरू असल्याचे दिसून आल़े मनपाच्या आधी 65 शाळा होत्या, प्रत्येक शाळेच्या परिसरात एक बालवाडी होती़ मात्र गुणवत्तेचा अभाव असल्याने तब्बल 42 शाळा यापूर्वीच बंद झाल्या आहेत़

सद्य:स्थितीत केवळ 23 शाळा सुरू असल्याने बंद शाळांमधील बालवाडय़ा सुरू असलेल्या शाळांमध्ये हलविण्यात आल्या़ मात्र तरीदेखील पटसंख्या वाढत नसल्याचे दिसून आले आह़े शिवाय सोयीसुविधांची वानवाही कायम आह़े बालवाडीत किमान दहा विद्यार्थी असणे आवश्यक आहे, मात्र तेवढे विद्यार्थीही मिळाले नसल्याने आता बालवाडय़ा बंद करण्याची वेळ आल्याचे सहायक आयुक्तांनी आपल्या अहवालात नमूद केले होत़े

शिक्षिका मदतनीस कार्यमुक्त

बालवाडय़ा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने 45 शिक्षिका व मदतनीसांना कार्यमुक्त करण्यात येणार आह़े संबंधित कर्मचा:यांना बालवाडय़ा बंद असल्याने काम नव्हते, त्यामुळे यापूर्वी एकदा बैठक घेऊन त्यांना अन्य विभागात काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेतल्याचे आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी सांगितल़े

शाळांचाही सव्र्हे करा़़

बालवाडय़ांची परिस्थिती गंभीर असल्याचे आढळून आल्यानंतर मनपा शाळांचीही प्रत्यक्ष पाहणी करून सव्र्हे करण्याचा आदेश आयुक्तांनी सहायक आयुक्त कांबळे यांना दिला आह़े त्यामुळे मनपाच्या 23 शाळांमध्येही पटसंख्येसह अन्य बाबी अचानकपणे तपासल्या जाणार आहेत़ मनपा प्रशासन एकाही कर्मचा:याला घरबसल्या वेतन देऊ शकणार नाही, असे सांगत आयुक्तांनी कोणते कर्मचारी किती काम करतात, हे तपासण्याचे आदेश दिले आहेत़